Headlines

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन १ फेब्रुवारी पासून

राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजन सावंतवाडी ता.२८-: येथील ५० वे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. 1 व ते 2 फेब्रुवारी या कालावधीत राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा बुधवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. याबातची माहिती जिल्हा…

Read More

वाचन ही आजच्या काळाची गरज

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांचे प्रतिपादन ⚡बांदा ता.२८-: स्पर्धेत टिकून राहण्यासाठी वाचन ही काळाची गरज असून विष्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी वाचनालयाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. भविष्यात वाचन संस्कृतीची चळवळ निर्माण करण्यासाठी कोकण कला संस्था निश्चितच आपल्यासोबत काम करेल असे प्रतिपादन कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद…

Read More

राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धेत सलोनी मेस्त्री प्रथम

नेहरू युवा केंद्र, साद टीम आणि यारा फाउंडेशनचा उपक्रम ⚡कणकवली ता.२८-: प्रजासत्ताक दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र, साद टीम कणकवली आणि यारा फाउंडेशन कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श संगीत विद्यालय कणकवली येथे राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेला स्पर्धकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. स्पर्धेत सलोनी महेश मेस्त्री यांच्या ‘जयोस्तुते’ या गीताला प्रथम क्रमांक मिळाला…

Read More

व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न…

बांदा/प्रतिनिधीश्री मंगेश रघुनाथ कामत चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईच्या येथील व्ही. एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर पईकाणे ग्रुपचे संचालक तथा अध्यक्ष अतुल पईकाणे, प्रमुख अतिथी म्हणून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील, डॉ. हेमंत पेडणेकर, उद्योजक भाऊ वळंजू, शशीकांत पित्रे, कामत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष…

Read More

मत्स्य व्यवसाय विभागाची अनास्था

सिंधूरत्न योजनेचा निधी मागे जाण्याची भीती;माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर मालवण, दि प्रतिनिधीमत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे सिंधुरत्न योजनेच्या लाभापासून अनेक मच्छिमार वंचित राहत असून यावर्षीही या योजनेचा निधी मागे जाण्याची भीती माजी जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेल्या सिंधुरत्न योजनेचा लाभ मच्छीमारांना अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळेच…

Read More

४० कोटी नळ योजनेची निविदा मॅनेज

माजी खा निलेश राणे यांची व्यक्त केला संशय;पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्याची केली मागणी मालवण दि प्रतिनिधीमालवण येथील नगरपालिकेच्या सुमारे ४० कोटी रक्कमेचे धामापुर नळपाणी योजनेचे काम शासनाने मंजुर केले आहे. या कामाचे टेंडर मालवण नगरपालिकेने मागील महिन्यात मागवले असून मिळालेल्या तक्रारीनुसार हे टेंडर मॅनेज केले गेले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही टेंडर प्रक्रिया रद्द करून…

Read More

रुची नेरूरकर हिला बाल कलाकार पुरस्कार २०२२ जाहीर

सोनी मराठी वाहिनीवरील छोट्या बयोची मोठी स्वप्नं मालिकेत साकारत आहे भूमिका ⚡मालवण ता.२८-: लिटल थिएटर बालरंगभूमीच्या संचालिका सुधाताई करमरकर स्मृतिप्रित्यर्थ बाल कलाकार पुरस्कार २०२२ ची घोषणा करण्यात आली आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘छोट्या बयोची मोठी स्वप्नं’ या मालिकेतील बालकलाकार रुची संजय नेरुरकर हिला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. कुडाळ तालुक्यातील नेरुर गावची कन्या असलेल्या रुचीला…

Read More

गोवा बनावटीची दारू विक्री करताना एकावर कारवाई

कोलगाव येथील इसमाचा समावेश;सात हजारचा मुद्देमाल जप्त ⚡सावंतवाडी ता.२८-: बेकायदा गोवा बनावटीच्या दारू विक्री करताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कोलगावात एकावर कारवाई केली आहे. यशवंत सावंत रा.कोलगाव फणसवाडी असे त्यांचे नाव आहे. त्यांच्याकडून ७ हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई आज दुपारी करण्यात आली असून येथील पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

Read More
You cannot copy content of this page