जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन १ फेब्रुवारी पासून

राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजन

सावंतवाडी ता.२८-: येथील ५० वे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि. 1 व ते 2 फेब्रुवारी या कालावधीत राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा बुधवारी दिनांक 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता संपन्न होणार आहे. याबातची माहिती जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.

You cannot copy content of this page