Headlines

कणकवली अर्बन निधी बँकेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

⚡कणकवली ता.२९-: कणकवली अर्बन निधी लि. बँकेच्या प्रथम वर्धापन दिना निमित्त सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी प्रांताधिकारी श्रीम.वैशाली राजमाने ,तहसीलदार आर जे.पवार ,नायब तहसीलदार श्रीम.गौरी कट्टे , निवडणूक नायब तहसीलदार सौ. प्रिया हर्णे -परब ,मंडळ अधिकारी पाटील ,सल्लागार अशोक करंबेळकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या शुभहस्ते ,गुणवंत सेल्स एक्सिकेटीव्ह चेतन साटम,कु अस्मा पटेल,सौ. स्मिता सतीश…

Read More

पंचम खेमराज महाविद्यालयात दोन दिवसीय हस्तकला प्रशिक्षण कार्यशाळा

⚡सावंतवाडी ता.२९-: भारत सरकारच्या हस्तकला विभागाच्या वतीने श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त युवराज लखमसावंत भोंसले युवराज्ञी श्रद्भाराजे भोंसले यांच्या प्रयत्नातुन महाविद्यालयामध्ये दोन दिवसीय हस्तकला प्रशिक्षण कार्यशाळेचेआयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या हस्तकला विभागाच्यावतीने डॉ.आंबेडकर हस्तशिल्प विकास योजनेअंतर्गत या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 30/01/2023 व 31/01/2023…

Read More

सूर्यनमस्कार स्पर्धेत स्मिता कोठावळे प्रथम

माधुरी नार्वेकर, शबाना शेख अनुक्रमे द्वितीय, तृतीय विजेत्या ⚡सावंतवाडी ता.२९-: घे भरारी फाऊडेशनच्यावतीने जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून २८ रोजी सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांना या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावी, तसेच त्यांनी आपल्या आरोग्या विषयी जागृत व्हावे, हा या मागचा उद्देश होता. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ श्रीमती तुपकर, डॉ रेवती लेले, सौ…

Read More

शेर्ला-निगुडे-सोनुर्ली रस्त्याच्या कामास सुरुवात

मनसे माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांच्या प्रयत्नांना यश.. ⚡बांदा ता.२९-: शेर्ला-निगुडे-सोनुर्ली रस्त्याचे मंजूर काम आजपासून अखेर सुरू झाले.मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी सदर काम आठ दिवसांत सुरू करा असा इशारा दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रत्यक्षात कामास सुरुवात केली. याची पाहणी गुरुदास गवंडे यांनी केली. निगुडे माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी शेर्ला-निगुडे-सोनुर्ली रस्त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम…

Read More

जि.प.पू.प्राथ. शाळा न्हैचिआड मध्ये 30 व 31 रोजी शतक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन

⚡वेंगुर्ला ता.२९-: जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा न्हैचिआड या शाळेला १०० वर्षे पूर्ण होत यानिमित्त ३० व ३१ जानेवारी या दोन दिवशी शतक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दि.३० रोजी सकाळी ८.३० वा. शाळा प्रवेशद्वार उद्घाटन, ९ वा. श्रीसत्यनारायण महापूजा, दुपारी १२ वा. आरती, तीर्थप्रसाद, ३ वा. भजन, तिळगुळ समारंभ, सायं. ६ वा. वेंगुर्ला प्रभागाचे शिक्षण विस्तार…

Read More

वेंगुर्ला येथे ३१ ‌रोजी होणार 35 वा वार्षिक व्यापारी एकता मेळावा…

⚡वेंगुर्ला ता.२९-: सिधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा ३५वा वार्षिक ‘व्यापारी एकता मेळावा‘ मंगळवार दि.३१ जानेवारी रोजी सिद्धिविनायक मंगल कार्यालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणार आहे. या मेळाव्याचे उद्घाटन उद्योजक रघुवीर तथा भाई मंत्री हे करणार असून सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, खासदार…

Read More

श्री देव मानसीश्वरच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी…

⚡वेंगुर्ला ता.२९-: येथील प्रसिद्ध मानसीश्वर जत्रोत्सवाला पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी करीत भक्तिभावाने श्रींचे दर्शन घेतले. भगव्या रंगाच्या उंचच उंच निशाणांनी परिसर भगवामय झाला होता.उभादांडा येथील मानसीश्वराचा जत्रौत्सव आज रविवारी मोठ्या भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत सुरु आहे. या जत्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस मंदिराच्या आजूबाजूला दुकानांसाठी छोटे-मोठे मंडप उभारुन विक्रेत्यांनी आपली जागा निश्चित केली होती. जत्रोत्सवाच्या…

Read More

वैभववाडी तालुक्यातील 5 शिक्षकांची जिल्हा गणित शिक्षक पुरस्कारासाठी निवड…

वैभववाडी संजय शेळकेसिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने वैभववाडी तालुक्यातील ५ शिक्षकांची ”जिल्हा गणित शिक्षक पुरस्कारासाठी” निवड केली आहे. तालुकाध्यक्ष एस.बी.शिंदे यांनी पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. वाडा हायस्कूल ता. देवगड येथे रविवार दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या जिल्हा गणित मेळाव्यात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.पुरस्कार विजेते शिक्षक –डी.एस.पाटील नाधवडे,एस.ए.कुंभार कोकिसरे,ए.ए.डिग्रजे तिथवली,पी.डी.सावंत…

Read More

वाशिम विधानसभा संपर्कप्रमुख शंकर पार्सेकर यांचा राजीनामा

शिवसेनेला धक्का; पार्सेकर यांच्या भूमिकेकडे लक्ष ⚡कणकवली ता.२९-: कणकवली तालुक्यातील शिरवल गावचे सुपुत्र उद्योजक आणि शिवसेनेचे निष्ठावान शंकर पार्सेकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वाशिम विधानसभा संपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते कोणतीही दखल घेत नसल्याने आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचाराजीनामा दिला देत असल्याचे म्हटले आहे.मागील 35 वर्षा पासून कट्टर शिवसैनिक, कणकवली संपर्क…

Read More

कणकवली तालुका प्रवासी संघाने काम अनेकांसाठी दिशादर्शक:डॉ. राजश्री साळुंखे

⚡कणकवली ता.२९-: प्रवासी संघ जागरुकतेने काम करत असताना समाजातील विविध क्षेत्रात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींची दखल घेते, ही बाब कौतुकास्पद आहे. अशा मानसन्मानमुळे त्या-त्या व्यक्तींचे आत्मबळ वाढते. प्रवासी संघाचे असे उपक्रम इतर संस्थांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. प्रवाशांचे विविध प्रश्न व अडचणी घेऊन हा संघ समाजप्रबोधन करीत असल्याने अनेकांसाठी दिशादर्शक ठरणार आहे, असा विश्वास कणकवली शिक्षण…

Read More
You cannot copy content of this page