निरवडेच्या वासुदेव वैजची ‘वैभववाडी श्री’ किताबावर मोहोर; सिंधुदुर्गातून कौतुकाचा वर्षाव…
⚡सावंतवाडी, ता. ०५-:महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स व सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशन यांच्या मान्यतेने, वैभववाडी येथील यंग स्टार मित्र मंडळाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंसाठी भव्य जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चुरशीच्या स्पर्धेत निरवडे येथील वासुदेव वैज याने आपल्या पीळदार शरीरयष्टीच्या जोरावर ‘वैभववाडी श्री’ या किताबावर आपले नाव कोरत स्पर्धेचा मुख्य मानकरी ठरला.ही स्पर्धा…
