कोकण शिक्षक मतदार संघात देवगड तालुक्यात ९८ टक्के मतदान
⚡देवगड ता.३०-: कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत आज देवगड तालुक्यात २५० मतदारांपैकी २४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने देवगड तालुक्यात ९८ टक्के एवढे मतदान झाले. कोकण विभाग शिक्षक मतदार संघ द्विवार्षिक निवडणुकी करता आज मतदान झाले. या निवडणुकीत शिंदे गट भाजपा युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे व महाविकास आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार बाळाराम पाटील यांच्यात थेट…
