Headlines

सांगलीतील युवकाचा शिरशिंगे गोठवेवाडीत सापडला मृतदेह

⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे गोठवेवाडी जंगल परिसरात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. राहुल संजय झेंडे ( २५, रा. वडारवाडी, उत्तर शिवाजी नगर, सांगली मिरज ) असे त्याचे नाव आहे. शिवापूर येथे तो गवंडीकाम करीत असे. काही दिवसांपूर्वी तो आपल्या सहकार्‍यासमेवेत येत असताना वाटेत हरवला होता.शिरशिंगे गोठवेवाडी येथे अज्ञात मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच सावंतवाडीचे सहाय्यक…

Read More

जिल्हा परिषद क्रीडा महोत्सवाला उत्साहात प्रारंभ

ओरोस ता.०४-: कोरोनामुळे गेली दोन वर्षे जिल्हा परिषदेचा क्रीडा महोत्सव होवू शकला नाही. राज्यातील अन्य काही जिल्हा परिषदेत गतवर्षी क्रीडा महोत्सव झाल्याचे येथील सीईओ यांच्याकडून समजल्यावर मला थोडे वाईट वाटले होते. यावर्षी हा महोत्सव होत असला तरी थोडा उशिरा होत आहे. तरीही जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती लक्षवेधी आहे. सहभागी प्रत्येक खेळाडूने खिलाडू वृत्ती जोपासत…

Read More

ईश्वरी चिठ्ठीने दिली साथ: मजूर फेडरेशनमध्ये भाजपची सत्ता

भाजप सात, महा विकास आघाडीचे सहा संचालक विजयी ओरोस ता.०१-: ईश्वरी चिठ्ठीने तब्बल दोन संचालक निवडून आल्याने सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ या संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला सत्ता मिळविता आली आहे. जिल्हा बँक प्रमाणे विठ्ठल देसाई यांना पुन्हा एकदा ईश्वरी चिठ्ठीने साथ दिली. राजेंद्र प्रभुदेसाई यांनाही चिठ्ठीने साथ दिली. त्यामुळे १३ पैकी सात संचालक…

Read More

कुणकेश्वर यात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांची माहिती : देवगडदेवगड तालुक्यातील श्री क्षेत्र कुणकेश्वर या ठिकाणी दि.१८ते २०फेब्रुवारी या कालावधीत संपन्न होणाऱ्या महाशिवरात्री यात्रौत्सवा करीता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के .मंजुलक्ष्मी यांनी १८ जानेवारी च्या बैठकीत संबंधित विभागांना दिलेल्या मार्गदर्शक सुचनांची पूर्तता होत आली आहे.देवस्थान ट्रस्ट मार्फतही आवश्यक त्या सोयी सुविधा बरोबर २०० स्वयंसेवक ट्रस्ट…

Read More

नेत्र चिकित्सा शिबिराचा १०५ जणांनी घेतला लाभ

देवगडह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन तसेच आय हॉस्पिटल नेत्रालय (कणकवली), पडेल रिक्षा चालक मालक संघटना, पडेल व्यापारी संघटना,हिंन्दूस्थान मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने पडेल कॅन्टीन येथे सत्यनारायण पूजेचे औचित्य साधून मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन ता.देवगड-पडेल कॅन्टीन या ठिकाणी आयोजित केले होते. या शिबिराचा लाभ १०५ नेत्र रुग्णांनी घेतला. नेत्र शिबिराचे उद्घाटन पडेल नवनिर्वाचित सरपंच भूषण…

Read More

टोपीवाला मैदानावर १४ रोजी शालेय क्रीडा स्पर्धा

मालवण (प्रतिनिधी) सद्गुरू सदानंद माऊली यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त सद्गुरू सदानंद माऊली फाऊंडेशन आणि मालवण येथील डॉ. श्री. सी. कुडाळकर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मालवण तालुकास्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा १४ फेब्रुवारी रोजी टोपीवाला बोर्डींग ग्राउंडवर होणार आहेत. तालुक्यातील खेळाडू मैदानी स्पर्धेत जिल्ह्याच्या अग्रभागी राहवेत, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याची माहिती स्पर्धा संयोजक अजय शिंदे…

Read More

४ रोजी हितगुज मुलांशी संवाद पालकांशी कार्यक्रम

राकेश नेवगी मित्रमंडळ आणि अर्चना फाऊंडेशन यांचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.०१-: मुले आणि पालक यांच्यातील कमी झालेला संवाद वाढण्यासाठी राकेश नेवगी मित्र मंडळ व अर्चना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता कळसुळकर इंग्लिश स्कूल व आय.बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी येथे हितगुज मुलांशी संवाद पालकांची या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहीती…

Read More

शालेय निबंध लेखन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नट वाचनालयाचे आयोजन बांदा/प्रतिनिधीमराठी भाषा संवर्धन पंधरवडा सांगता समारंभाचे औचित्य साधून येथील नट वाचनालयात अंकुश रामचंद्र माजगांवकर पुरस्कृत कै. परशुराम लाडू नाईक व कै. लक्ष्मी परशुराम नाईक यांच्या स्मरणार्थ आयोजित शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, सहसेक्रेटरी हेमंत मोर्ये, संचालक निलेश…

Read More

आचरा पारवाडीत ८ फेब्रुवारीपासून ‘त्रैवार्षिक हरिनाम सप्ताह’

⚡मालवण ता.०१-: इनामदार देव श्री रामेश्वर संस्थान कसबा यांचे आचरा पारवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर येथे बुधवार ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून ते शनिवारी ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत त्रैवार्षिक हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. ८ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत रात्री १२ ते १ या वेळेत श्री ब्राह्मणदेव दिंडी मंडळ आचरे…

Read More

आचरेतील ग्रंथप्रदर्शनाला वाचकांचा प्रतिसाद

श्री रामेश्वर वाचन मंदिरचे आयोजन : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा ⚡मालवण ता.०१-: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आचरा येथील श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर येथे दर्जेदार पुस्तकांचे ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ग्रंथप्रदर्शनात कथा, कादंबऱ्या, नाटक, संदर्भग्रंथ, विज्ञान, इतिहास, प्रवास, बालसाहित्य अशी विविध दर्जेदार पुस्तके मांडण्यात आली होती. ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन माजी सरपंच अनिल करंजे…

Read More
You cannot copy content of this page