पहिल्यांदाच जिल्ह्यात येणारे मुख्यमंत्री शिंदे जिल्ह्याला नक्की काहीतरी देतील
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास ⚡मालवण ता.०३-: सत्तातरानंतर पहिलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा आहे. अंगणेवाडीत भराडी देवीच्या दर्शनासाठी जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा मर्यादित दौरा असला तरी नक्कीच ते सिंधुदुर्ग जिल्ह्याला काहीतरी देऊन जातील, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी उद्योगमंत्री उदय सामंत हे सिंधुदुर्ग…
