वामनराव महाडिक हायस्कूलमध्ये विनायक दळवी यांचे नेमबाजी शिबीर
⚡कणकवली ता.१२-: तळेरे येथील वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात दळवी महाविद्यालयाचे माजी मानद मार्गनिर्देशक विनायक दळवी, यांनी विद्यार्थ्यांना नेमबाजीचे प्रशिक्षण दिले. यावेळी प्राचार्य,अविनाश मांजरेकर हे उपस्थित होते.विनायक दळवी यांनी वामनराव महाडिक हायस्कूल मधील एनसीसीच्या कॅडेट्सला व इतर विद्यार्थ्यांना नेमबाजीचे प्रशिक्षण दिले . दळवी एनसीसीचे ‘सी’ सर्टिफिकेट पास आहेत. रायफल शुटींग…
