मोबाईल लोकेशन द्वारे एकजण ताब्यात
⚡कुडाळ ता.११-: प्रॅक्टिकल वर्गाच्या बाहेर ठेवलेली सॅग चोरीतील संशयिताला कुडाळ पोलिसांनी अखेर मोबाईल लोकेशन द्वारे पकडण्यात यश मिळवले आहे. याप्रकरणी तुषार उर्फ शंकर श्रीराम माळकर (वय ३०, रा. कारिवडे पेडवेवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
