धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने उद्या स्वच्छ्ता मोहीम
जन्मशताब्दी निमित्त आयोजन ⚡सावंतवाडी ता.२८-:डॉक्टर.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र भूषण डॉक्टर. तीर्थ स्वरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त उद्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सकाळी सात वाजता स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. याबाबतची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आले. दरम्यान ही…
