Headlines

ओझरम सेवा मंडळ, मुंबईकडून ओझरम नं .१ शाळेस भौतिक सुविधांची मदत

⚡कणकवली ता.०४-: ओझरम सेवा मंडळ , मुंबई कडून रू .वीस हजार किमतीची उत्कृष्ट दर्जाची व मजबूत अशी ४ टेबल जि. प. शाळा ओझरम नं .१ शाळेस मुंबई मंडळाचे अध्यक्ष महादेव राणे यांच्या प्रमुख उपस्थित शाळेला प्रदान करण्यात आली .यावेळी मुंबई मंडळाचे उपाध्यक्ष अशोक राणे व सदस्य संजय राणे, ओझरम सरपंच सौ .समृद्धी राणे , उपसरपंच…

Read More

पाडलोस गाव व्हाट्सएप गृप आयोजित जल्लोष २०२३ उत्साहात

⚡बांदा ता.०३-: पाडलोस गाव व्हाट्सएप गृप आयोजित जल्लोष २०२३ कार्यक्रमात केणीवाडा शाळा नं. २ च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले शेतकरी नृत्य लक्षवेधी ठरले. तसेच शिवजयंती निमित्त ग्रामस्थांसाठी घेण्यात वेगवेगळ्या आलेल्या स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.व्हाट्सएप गृपच्या माध्यमातून गावात अनेक शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली….

Read More

एलसीबीची होळीच्या पार्श्वभूमीवर इन्सुलित धडक कारवाई…

एक जण ताब्यात;२९ लाख २० हजारचा मुद्देमाल जप्त.. ⚡सावंतवाडी ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने काल रात्री इन्सुलिन येथे धडक कारवाई केली असून होळीच्या पार्श्वभूमीवर इ तब्बल 19 लाखाची दारू जप्त करण्यात आली आहे. गणेश सुभाष पाटील वय (45)रा.देवपूर धळे असे तब्येत घेण्यात आलेल्या चे नाव आहे. त्यांच्याकडून दारू सोड दहा लाख रुपये किमतीचा…

Read More

राजकारणात येण्यासाठी वेड आणि अंगात रग असावी लागते….

निलेश राणे; २०२४ च्या निवडणुकीत आमदार वैभव नाईक यांना पाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही… मालवण (प्रतिनिधी) राजकारण हे सोपे नाही, राजकारणात येण्यासाठी वेड आणि अंगात रग असावी लागते. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या विचाराने युवकांनी राजकारणात यावे. युवकांचे रक्त गरम आहे ते गरमचं ठेवून आक्रमकपणे काम करावे, आपण युवकांच्या पाठीशी कायम उभे राहू, असे प्रतिपादन…

Read More

मळेवाड येथे चक्क टोमॅटोत अवतरले गणपती बाप्पा

⚡सावंतवाडी ता.०३-: मळेवाड येथील चित्रकार मदन मुरकर यांच्या घरी चक्क टोमॅटोत गणपती बाप्पा अवतरले. मदन मुरकर हे चित्रकार असून त्यांची बाप्पावर अतूट श्रद्धा आहे. अशातच त्यांना टोमॅटोत हुबेहूब बाप्पाच् दर्शन झाल. ही बातमी पसरताच त्यांना बऱ्याच जणांनी कॉल करून विचारणा केली. तसेच सदरील टोमॅटो मधील अवतरलेल बाप्पाच रूपाचे भक्तगण दर्शन घेत आहेत. टॉमॅटोत बाप्पा अवतरले…

Read More

वैभववाडी पंचायत समितीत वर्च्युअल क्लास रूम, वेबसाईट सुरू

प्रशासक प्रजीत नायर यांनी केला शुभारंभ वैभववाडी संजय शेळकेवैभववाडी पंचायत समितीच्या व्हर्च्युअल क्लास रूम व वेबसाईटचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या शुभहस्ते पार पाडला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, महिला बालकल्याण जिल्हा अधिकारी श्रीमती काकडे, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पंचायत समिती वैभववाडी या ठिकाणी…

Read More

६ व ८ मार्च रोजीच्या केंद्र स्थानकात बदल

बारावी परीक्षेसाठी बोर्डाच्या सूचनेनुसार कसाल ऐवजी डॉन बॉस्कोमध्ये होणार परीक्षा ओरोस ता ३कोकण विभागीय बोर्डाच्या सूचनांनुसार कसाल न्यू इंग्लिश स्कूलच्या कसाल येथील बारावी बोर्ड परीक्षाच्या दोन पेपरसाठी केंद्राच्या स्थानकात बदल करण्यात आला आहे.6 मार्च 2023 व 8 मार्च 2023 रोजी दहावी व बारावी दोन्ही वर्गांची एकाचवेळी परीक्षा असल्याने बैठक व्यवस्थे बाबत होणाऱ्या गैरसोयीचा विचार करून…

Read More

भोसले नॉलेज सिटी येथे महिला दिनानिमित्त ‘नाते तुझे नी माझे ‘ स्पर्धेचे आयोजन…

आई व मुलांच्या नात्यावरचे सादरीकरण.. ⚡सावंतवाडी ता.०३-: 8 मार्च रोजी साजरा केला जाणाऱ्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडीच्या वतीने शनिवार, दि.11 मार्च रोजी दु. 3 वा. ‘नाते तुझे नि माझे..’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.. यामध्ये आई व मुले यांच्यातील जिव्हाळयाच्या नात्याचे सादरीकरण करावयाचे आहे. यासाठी स्पर्धेत भाग घेणाऱ्या आई व…

Read More

अखंड लोकमंच संस्थेतर्फे कणकवलीत डॉ. आ. ह. साळुंखे व्याख्यान

⚡कणकवली ता.०३-:महाराष्ट्रातील थोर विचारवंत, व्याख्याते तसेच प्राकृत, पाली आणि संस्कृत भाषेचे विद्वान, डॉ.आ.ह.साळुंखे यांचे ‘विवेकवादाचा भारतीय वारसा’ याविषयावरील व्याख्यान कणकवली नगरवाचनालयात शनिवारी ४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. अखंड लोकमंच संस्थेतर्फे हा कार्यक्रम होणार आहे.अखंड समाज रचनेच्या निर्मितीसाठी लोकशाहीनिष्ठ मूल्यांचे संवर्धन व्हावे आणि समाजाभिमुख विचारधारा तळागाळात रुजावी यासाठी वैचारिक क्रांतीची मांडणी करणारी ‘अखंड…

Read More

“बस हुई महंगाई की मार, नही चाहिए मोदी सरकार”

मालवणात ठाकरे गटाकडून ‘खिचडी पकाव’ आंदोलनातून सरकारचा निषेध ⚡मालवण ता.०३-: बस हुई महंगाई की मार, नही चाहिए मोदी सरकार… फडणवीस -शिंदे भाई है, महाराष्ट्र मे महंगाई छाई है… अब की बार महंगाई की मार… मोदी सरकार हाय हाय… गॅस दरवाढीचा निषेध असो… अशा घोषणा देत आणि लाकडानी पेटवलेल्या चुलीवर खिचडी शिजवत आज मालवणात शिवसेना- उद्धव…

Read More
You cannot copy content of this page