Headlines

शिवाजी वाचन मंदिरतर्फे शिक्षिका सौ. मेधा गोगटे- देशमुख व सौ. संस्कृती बांदकर यांचा सत्कार

⚡मालवण ता.०७-: महिला दिनाचे औचित्य साधून मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिर तर्फे कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. वाचन मंदिरच्या नव्या इमारतीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात रेवतळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सौ. मेधा गोगटे- देशमुख यांचा ज्येष्ठ शिक्षिका संध्या पाटकर यांच्या हस्ते तर शिशुविहार -काळे आजींची बालवाडीच्या मुख्य शिक्षिका सौ. संस्कृती (कमल)…

Read More

किर्लोस गावठणवाडी येथे 10 मार्च रोजी शिवजयंती उत्सव साजरा करणार

⚡कणकवली ता.०८-: मालवण तालुक्यातील किर्लोस गावठाणवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक मंडळातर्फेशिवजयंती उत्सव 10 मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. आहे यानिमित्त 9 मार्च 2023 रोजी सकाळी 11 वाजता शालेय विद्यार्थी इयत्ता पहिली ते नववी पर्यंत वकृत्व व निबंध स्पर्धा दुपारी 2 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक किर्लोस येथून पालखी व शिवज्योत आणण्यासाठी सर्व मंडळी…

Read More

जि.प. शाळा तळेरे नं. 1 मध्ये जागतिक महिला दिन साजरा

⚡कणकवली ता.०८-:जागतिक महिला दिन जिल्हा परिषद शाळा तळेरे नं. 1 मध्ये साजरा करण्यात आला. यानिमित्त पहिल्या महिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पवित्र प्रतिमेस शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मजा करंदीकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश जाधव यांच्या हस्ते सर्व महिला शिक्षिका, अंगणवाडी सेविका व शिक्षकेत्तर महिला कर्मचारी यांना…

Read More

महिला दिनी आयोजित रक्तदान शिबिरात ४० जणांचे रक्तदान

⚡मालवण ता.०८-: महिला दिना व मालवण येथील स्वराज्य महिला समुहाच्या वर्धापन दिनानिमित्त सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग व लायन्स क्लब मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मामा वरेरकर नाट्यगृह येथे आयोजित रक्तदान शिबिराला महिलांसह पुरुष रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ४० जणांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन मालवणच्या पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत व डॉ. शिल्पा झाट्ये यांच्या…

Read More

राज्यसरकारी, निमसरकारी जिल्हा समन्वय समिती स्थापन

अध्यक्ष राजन कोरगावकर, सरचिटणीस सत्यवान माळवे;जुनी पेन्शन बाबत उठविणार आवाज सिंधुदुर्गनगरी ता ८ राज्य सरकारी निमसरकारी,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या जिल्हाध्यक्षपदी राजन कोरगांवकर आणि सरचिटणीस पदी सत्यवान माळवे यांची एकमताने निवड करण्यात आली. राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीची सभा आज सपन्न झाली. १४ मार्चच्या बेमुदत आंदोलनाच्या प्रचारासाठी ओरोस येथे जिल्हा नियोजन समिती…

Read More

संधीचे सोने करण्याची ताकद महिलांमध्ये

राष्ट्रवादी महिला दिन कार्यक्रमात कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांचे प्रतिपादन;उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिलांचा केला सत्कार सावंतवाडी : जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्यावतीने ‘सन्मान नारीशक्ती’चा या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्त्री शक्तीचा…

Read More

जिल्हा, राज्याच्या जडणघडणीत महिलांचे योगदान मोठे

धर्मादाय आयुक्त श्रीमती एस एस निकम सिंधुदुर्गनगरी ता ८जिल्ह्याच्या आणि राज्याच्या जडणघडणीत महिलांचे मोठे योगदान आहे. त्या सक्षम असल्या तरच देशाची प्रगती झपाट्याने होणार आहे. त्यामुळे महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवण्यासाठी सर्वांगीण ज्ञान आत्मसात करा. तसेच आपल्या कर्तव्यांबरोबरच आरोग्य जपा. असे प्रतिपादन जिल्हा धर्मादाय आयुक्त श्रीमती एस एम निकम यांनी आज महिला दिन कार्यक्रमात…

Read More

डिंगणे ग्रामस्थाची मौन नर्मदा परिक्रमा

सलग तीन वर्षे चार हजार किमीचा पायी प्रवास ः आध्यात्मिक उंची वाढविण्यासाठी प्रयत्न ⚡बांदा ता.०८-; आध्यात्मिक उंची वाढविण्यासाठी मौनव्रत धारण करून डिंगणे येथील नवनाथ लक्ष्मण नाईक यांनी वयाच्या 59 व्या वर्षी तीसरी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. अन्नपदार्थ न खाता केवळ फलाआहारावर चार महिने चार हजार किलोमीटर पायी प्रवास करत  परिक्रमा पूर्ण करण्याचा संकल्प त्यांनी यशस्वी…

Read More

कळसुली हर्डी येथील बीएसएनएल टॉवर वारंवार बंद

ग्रा.प.सदस्य कल्पेश सुद्रिक यांनीउपमंडल अधिकाऱ्याचे वेधले लक्ष ⚡कणकवली ता.०८-: कणकवली तालुक्यातील कळसुली हर्डी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रा जवळील बीएसएनएल टॉवर वारंवार बंद होत असल्याने ग्रामपंचायत सदस्य कल्पेश सुद्रिक यांच्या उपस्थितीत उपमंडल अधिकारी योगेश भागवत यांना कळसुली गावांतील दोन्हीं बीएसएनएल टॉवर वारंवार बंद पडत असलेला टॉवर सुस्थितीत करण्यासाठी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. कळसुली बीएसएनएल टॉवर बंद…

Read More

रक्त दरवाढीच्या विरोधात निवेदने देऊन शासनाला जाग आणा

सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे परेश परुळेकर यांची मागणी ⚡कणकवली ता.०८-: समाजाचे काही तरी देणे लागते या भावनेतून विविध उपक्रमानिमित्त अनेक जण रक्तदान शिबिराचे आयोजन करून जमा झालेले रक्त हे शासकीय ब्लड बँक मध्ये जमा करतात. आज पर्यंत मर्यादित असलेली ब्लड बॅग ची किंमत ही शासन स्तरावरून भरमसाठ प्रमाणात वाढ केली आहे. जी रक्कम गोर गरीब जनतेला…

Read More
You cannot copy content of this page