Headlines

अखेर बावशी रस्त्याच्या कामाला सुरुवात

आम.नितेश राणेंच्या लेखी आश्वासनानंतर काम सुरु ⚡कणकवली ता.१०-: कणकवली तालुक्यातील बावशी फाटा ते बावशी गावात जाणारा मुख्य रस्त्याचे नुकतेच भूमिपूजन करण्यात आले आहे.बावशी तिरंगा ग्राम संघातर्फे बावशी गावच्या चाळण झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महिलांच्या पुढाकाराने आंदोलन छेडण्यात आले होते. यावेळी आमदार नितेश राणेंच्या वतीने लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते.याची पुर्तता होत असून नुकतेच भूमिपूजन…

Read More

मंत्री पदाच्या पाच वर्षात प्रॉपर्टी विकून जिल्हा चालविला

त्यांना हवे होते त्यावेळी पैसे पुरविलेदीपक केसरकर यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती आरोप ⚡सावंतवाडी ता.११-: आम्हाला हे गद्दार म्हणत आहेत. पण खरे गद्दार हे आहेत. कारण यांनी महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वासघात केला आहे. आम्ही जनतेने दिलेल्या निर्णयाच्या बाजून उभे राहिलो आहोत. खोक्याचा अर्थ काय ? आम्ही काय पैसे घेवून कुठे गेलोय. अहो यांना पाहिजे त्यावेळी पैसे…

Read More

मळेवाड कुंभारवाडी अंगणवाडी इमारतीचा शुभारंभ

तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक यांच्याहस्ते वाढविले श्रीफळ सावंतवाडी — मळेवाड कुंभारवाडी येथील अंगणवाडी इमारतीचा शुभारंभ तंटामुक्ती अध्यक्ष अमित नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. डोंगरी विकास योजनेअंतर्गत मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतने मळेवाड कुंभारवाडी येथील अंगणवाडीची इमारत नव्याने बांधण्याकरिता 12 लाख 30 हजार रुपयांचा निधी डोंगरी विकास योजने अंतर्गत उपसरपंच हेमंत मराठे यांनी प्रयत्न करुन उपलब्ध केला आहे.या…

Read More

मोकाट गुरांच्या समस्येबाबत कमलाकांत खोत यांचे २५ पासून उपोषण

⚡मालवण ता.१०-: मालवण शहरात धुरीवाडा भागात मोकाट गुरांमुळे नागरिकांना समस्याना सामोरे जावे लागत आहे. संबंधित गुरांच्या मालकाला नगरपालिकेने गुरांचा बंदोबस्त करण्याबाबत नोटीस देऊनही गुरे मालकाने बंदोबस्त केलेला नाही. यावर नगरपालिकेनेही अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने याविरोधात दि. २५ मार्च पासून मालवण नगरपालिकेसमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा धुरीवाडा येथील ज्येष्ठ नागरिक कामालाकांत खोत यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे…

Read More

मालवणातील बेपत्ता युवक कुडाळमध्ये सापडला

⚡मालवण ता.१०-: मालवण बांगीवाडा येथून बेपत्ता झालेला पारस टेकबहाद्दर बिस्ट (वय-२१) हा कॉलेज युवक कुडाळ येथे सापडला. पारसला मालवण पोलीसांनी मालवणात आणून नातेवाईकांच्या ताब्यात दिले. बांगीवाडा येथील पारस टेकबहाद्दर बिस्ट (वय – २१ ) हा कॉलेज युवक २१ फेब्रुवारीपासून बेपत्ता झाला होता. याबाबतची खबर त्याचे वडील टेकबहाद्दर लोकबहाद्दर बिस्ट यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली होती….

Read More

आरोसमध्ये चाळीस एकरवरील आंबा-काजू कलमे खाक

सुमारे पाच कोटींचे नुकसान ⚡बांदा ता.१०-:आंबा व काजू बागायतीमध्ये आगीचे सत्र सुरू असून आरोस कळंगुटकरवाडी येथे सुमारे 40 ते 50 एकरवरील काजू व आंबा बागायती जळून खाक झाल्या. जवळपास 2920 काजू कलमे व 15 आंबा कलमे जळाल्याने सुमारे चार ते पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले. प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांमधून…

Read More

दांडी स्मशानभूमीतील लोखंडी खांब बदलण्याची कार्यवाही पूर्ण…

⚡मालवण ता.१०-: मालवण दांडी स्मशानभूमीत जीर्ण झालेले लोखंडी खांब बदलण्याची कार्यवाही पालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. हे काम मार्गी लागल्याने स्थानिक माजी नगरसेवकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी, प्रशासनाचे आभार मानले आहेत. मालवण शहरातील दांडी येथील स्मशानभूमीतील अंत्यविधीचे लोखंडी खांबांची दुरवस्था झाली होती. नागरिकांची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी स्थानिक नगरसेवक पंकज सादये, सेजल परब, तृप्ती मयेकर यांनी पालिका…

Read More

रापण रिसॉर्ट्सतर्फे उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार

⚡मालवण ता.१०-: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मालवण येथील भूषण साटम यांच्या रापण रिसॉर्टस, वायरी मार्फत नारी शक्ती सन्मान सोहळा संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा रापण रिसॉर्टस तर्फे गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा सुविधा तिनईकर तर प्रमुख पाहुण्या म्हणून ग्रामपंचायत वायरी भूतनाथच्या उपसरपंच सौ. प्राची…

Read More

सावंतवाडीत धुळवड उत्साहात

⚡सावंतवाडी ता.१०-: शहरात आज धुळवाडीच्या पार्श्वभूमीवर युवकांसह लहान मुलांनी उत्साहात रंगपंचमी साजरी केली. दुपारनंतर ठीकठिकाणी ढोलताशांच्या गजरात विविध रंगांची उधळण पहायला मिळत होती. दरम्यान आज धुळवाड दिवशी दुपारनंतर ठीक ठिकाणी लहान मुले व युवक यांनी रस्त्यावर एकत्र येत एकमेकांना रंग लावत रंगपंचमीचा आनंद लुटला. तर सायंकाळपर्यंत हा रंगपंचमी कार्यक्रम सुरू होता.

Read More

प्रशासक मुख्याधिकाऱ्यांमुळे मालवणचा विकास रखडला

महेश कांदळगावकर;म्युझिकल फाऊंटन, बोट रायडिंग बंद मालवण (प्रतिनिधी) मालवण नगरपालिकेतील मुख्याधिकारी व प्रशासक हे पद एकाच व्यक्तीकडे असून त्यावर कोणाचाही अंकुश नाही. या प्रशासकीय राजवटीचा फटका मालवणच्या विकासाला बसत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे शासनाच्या निधीतून झालेल्या कामांबाबत हेळसांड होत आहे. पर्यटन दृष्ट्या महत्वाच्या असणाऱ्या रॉक गार्डनची प्रशासकीय राजवटीत दुरावस्था झाली असून त्यातील कोट्यावधी रुपये खर्चून…

Read More
You cannot copy content of this page