Headlines

कणकवली विधानसभा मतदार संघात २,२१० कोटीचा विकास निधी

आम.नितेश राणे;ठाकरे सेनेकडील ग्रामपंचायतीच्या सरपचांनी आता विकास प्रक्रियेत यावे ⚡कणकवली ता.११-: राज्यात भाजप – शिवसेना युतीचे म्हणजेच शिंदे – फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर गेल्या आठ वर्षात करता जी कामे करता आली नाहीत ती या आठ महिन्यात करून दाखविली आहेत .कणकवली, देवगड आणि वैभववाडी मतदारसंघाच्या विकासासाठी राज्‍य शासनाने तब्‍बल २ हजार २१० कोटींचा निधी दिला आहे….

Read More

…तर सावंतवाडीत आम्‍हाला दीपक केसरकर यांना निवडून आणावे लागेल

आम.नितेश राणे ;ठाकरे सेना किती दिवस जिवंत ठेवायची हे आम्‍ही ठरवणार ⚡कणकवली ता.११-:सिंधुदुर्गात एक मतदारसंघ शिंदे गटाला सोडणार का? या प्रश्‍नावर बोलताना श्री.राणे म्‍हणाले, ज्या विनर सीट आहेत, त्‍या तशाच राहतील. तसेच केसरकर हे शिंदे गटाचे प्रमुख आहेत. त्‍यामुळे सावंतवाडीत आम्‍हाला त्‍यांना निवडून आणावं लागेल. तर खासदारकीसाठी शिंदे गट की भाजपचा उमेदवार असेल याबाबतचा निर्णय…

Read More

आरोग्याच्या बाबतीत बेशिस्त खपवून घेणार नाही

आमदार नितेश राणे यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन घेतला आढावा ⚡कणकवली ता.११-: राज्यात युतीचे सरकार आहे. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आहेत. त्यामुळे बेशिस्त कारभार कोणत्याच खात्याचा चालणार नाही. उपजिल्हा रुग्णालयात जनतेच्या आरोग्य संदर्भात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही. कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे आणि जिल्ह्यातील संदर्भातील प्रश्न आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या समक्ष जिल्हा शल्य…

Read More

रस्ता कामाचे विनायक धुरी यांच्या हसत्ये भूमिपूजन

⚡मालवण ता.११-: जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर झालेल्या कोळंब – न्हीवे या ५०० मीटर रस्त्याच्या खडीकरण, डांबरीकरण कामाचे भूमिपूजन भाजपा गाव अध्यक्ष विनायक धुरी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद माजी बांधकाम सभापती अनिल निव्हेकर, ग्रामपंचायत सदस्य भाऊ फणसेकर, ग्रामपंचायत सदस्य मंगेश चव्हाण, भाऊ लाड, गणेश आचरेकर, विजय सारंग, भाई ढोलम, तुषार लाड,…

Read More

प्रसंगी उपोषणाला बसावे लागले तरी बसेन

सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांची ग्वाही ⚡मालवण ता.११-: अनेकवेळा शासनाला सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांबाबत निवेदने दिली. अनेकवेळा भेटी घेऊन प्रत्यक्ष समस्या मांडल्या, तरीही शासन त्यावर योग्य निर्णय अद्यापही घेत नसल्याने आपल्या न्याय्य- हक्कांच्या मागणीसाठी उपोषणाला बसावे लागले, तरी मी तुमच्यासाठी उपोषणाला बसेन, असे आश्वासन सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सावळाराम अणावकर यांनी दिले. जिल्हा…

Read More

मालवण मेढा येथिल चौकचार मांड व शिमगोत्सव १३ मार्च ला

⚡मालवण ता.११-: मालवण मेढा येथील चौकचार मांड येथे वार्षिक मांड उत्सव व शिमगोत्सवाचे आयोजन दि. १३ मार्च रोजी करण्यात आले आहे. यनिमित्त चौकचार मांड येथे सकाळपासून पूजा अर्चा, दर्शन, नवस फेडणे व बोलणे, तसेच रात्री ९ वाजता पारंपारिक घुमट वादन, कलावंतीण नृत्य व गीत सादरीकरण होणार आहे. त्यानंतर कलांकुर ग्रुप मालवण यांचा ‘मराठमोळा नजराणा’ हा…

Read More

हळवल येथे शिवजयंती उत्सव साजरा

आदर्श व्यक्तिमत्व पुरस्कार डॉ. दिलीप घाडी यांना प्रदान ⚡कणकवली ता.११-: कणकवली तालुक्यातील हळवल येथे शिवजयंती उत्सव मंडळ हळवल यांच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मागील 35 वर्षाची परंपरा जपत या वर्षी देखील धार्मिक विधी व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती उत्सव हळवल यांच्यावतीने देण्यात दरवर्षी तिथी प्रमाणे शिवजयंती उत्सव साजरा…

Read More

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायाला बूस्टर डोस

भाजपाचे पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचे कोकण संयोजक रविकिरण तोरसकर यांनी व्यक्त केले मत ⚡मालवण ता.११-: राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारने सन २०२४-२५ साठी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये विविध लोकाभिमुख योजनांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ७२० किलोमीटरच्या किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसायाचा विचार करता भरीव आर्थिक तरतुदीची गरज होती. राज्य सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये मच्छिमार व्यवसायीक व मच्छीमार समाज यांच्या दीर्घ…

Read More

जिल्ह्यात शिवसेना एक नंबरचा पक्ष बनविणार

आमदार रविंद्र फाटक यांची गर्जना;तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा लवकरच होणार सिंधुदुर्गात मेळावा ⚡सावंतवाडी ता.१०-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघटना एकत्र आणण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. या जिल्ह्यात शिवसेना पक्ष एक नंबरचा पक्ष करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे असे प्रतिपादन रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक यांनी आज येथे…

Read More

तबला वादन उपक्रम अखंडित राहण्याची जबाबदारी विद्यार्थी व पालकांची

चारुदत्त फडके;आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात तबला वादन प्रशिक्षणाला प्रतिसाद ⚡कणकवली ता.११-: तबला वादन ही कला आहे. ही कला शिकण्यासाठी जिद्द,इच्छशक्ती व मेहनत घ्यावी लागते. ही कला शिकणाऱ्यांसाठी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पं. जितेंद्र अभिषेकी सघन गान शिक्षक केंद्रातर्फे तबला वादनाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. आचरेकर प्रतिष्ठानचा हा उपक्रम अखंडित राहण्याची जबाबदारी विद्यार्थी व त्यांच्या पालकांची…

Read More
You cannot copy content of this page