सहाय्यक मत्स्य आयुक्तपदी एस. एस. अलगिरी यांची नियुक्ती
⚡मालवण ता.१३-: मालवण येथील मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयात दोन दिवसांपूर्वीच मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी म्हणून रुजू झालेले एस. एस. अलगिरी यांची सहाय्यक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी शुक्रवारी आपला पदभार स्वीकारला. रत्नागिरीतील मत्स्य विकास अधिकारी रत्नाकर राजम हे सध्या मालवण येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांच्यावर सहाय्यक आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला…
