Headlines

कणकवलीतील भाजी मार्केटची तयार असलेली इमारत न.पं.ने ताब्यात घ्यावी

ग्लोबल असोशिएटचे भागीदार प्रथमेश राजन तेली यांची पालकमंत्र्यांकडे मागणी ⚡कणकवली ता.१८-: कणकवली शहरातील आरक्षण क्र. २६ मधील भाजी मार्केट आम्ही बांधून तयार केले आहे. त्यामुळे ते कणकवली नगरपंचायतीने लवकरात लवकर ताब्यात घ्यावे. कणकवली शहरातील काही भाजीवाल्यांची व फळवाल्यांची गैरसोय होत आहे. ते गरीब लोक आहेत. त्यांचे हातावरचे पोट आहे त्यामुळे त्यांचा धंदा बंद होऊन पोटावर…

Read More

साळिस्ते येथे २८ रोजी जिल्हास्तरीय शुटींग बॉल स्पर्धा व विविध कार्यक्रम

⚡कणकवली ता.१८-: साळिस्ते येथील सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय मजदूर संघाचे सक्रिय कार्यकर्ते स्व. दिपक गुरव यांच्या स्मृतिदिनानिमित्त 28 मार्चला साळिस्ते येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय मुलांसाठी स्पर्धा, जिल्हास्तरीय शूटिंगबॉल स्पर्धा, कामगार मेळावा आणि इतर कार्यक्रम होणार असून यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  दि. 28 मार्चला सकाळी ९ ते १० या…

Read More

नाटेकर सर स्मृतिगंथाचे उद्या कणकवलीत प्रकाशन

⚡कणकवली ता.१८-: स्वतंत्र कोकण राज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष कै. प्राचार्य महेंद्र नाटेकर सर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त तयार करण्यात आलेल्या नाटेकर सर स्मृतिग्रंथाचे प्रकाशन आज रविवार दि. 19 मार्च रोजी होणार आहे. ज्येष्ठ समाजसेविका कमलताई परुळेकर यांच्याहस्ते हा कार्यक्रम कणकवली तालुका स्कूल, आचरा रोड येथे सायंकाळी साडेचार वाजता होणार आहे. या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे…

Read More

शिवगर्जना” महानाट्याला पहिल्याच दिवशी झालेली गर्दी पाहता आज व उद्याही होणार गर्दी …

फाऊंडेशन कडून सर्व व्यवस्था…मात्र पोलिस यंत्रणा अलर्ट.. ⚡कुडाळ ता १८-: माजी खासदार तथा भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विशाल सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठे “शिवगर्जना” या महानाट्याला पहिल्या दिवशी प्रचंड गर्दी उसळली, आज व उद्या दोन्ही दिवशी अशीच गर्दी उरणार असून कुडाळ पोलिसांकडूनही याची दखल घेत आपली यंत्रणा…

Read More

भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘लर्न अँड ग्रो’ स्पर्धा ….

रविवार दि. 26मार्च रोजी आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.१८-: येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने लहान मुलांसाठी वर्षभर विविध उपक्रम व स्पर्धा आयोजित केल्या जातात. याच शृंखलेचा एक भाग म्हणून रविवार, दि.26 मार्च रोजी सकाळी 9 ते 12 यावेळेत ‘लर्न अँड ग्रो’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 5-7 व 8-10 अशा दोन वयोगटांसाठी आयोजित करण्यात…

Read More

१ एप्रिल पासून हत्तीमुक्त तिलारीखोरे समितीचे उपोषण

वनक्षेत्रपाल यांना दिले निवेदन;हत्ती पकडण्यासाठी कोणतीही मोहीम राबविली नसल्याने घेतला निर्णय दोडामार्गतिलारी खोऱ्यात मागील २२ वर्षांपासून रानटी हत्ती नुकसान करत आहेत. या हत्तींना पकडण्यासाठी वनविभाग तसेच शासन स्तरावरून कोणतीही मोहीम राबविली गेली नसल्याने १ एप्रिल पासून दोडामाग वनविभाग कार्यालय समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा हत्तीमुक्त तिलारीखोरे समितीचे पदाधिकारी प्रेमानंद देसाई, तेजस देसाई, प्रवीण गवस, सोनाली…

Read More

मनाई आदेशामुळे युवा रक्तदाता संघटनेचे आंदोलन तूर्तास स्थगित

देव्या सूर्याजी यांची माहिती;रक्त दर कमी न झाल्यास मनाई आदेश संपल्यानंतर आंदोलन सावंतवाडी : रक्त पिशवीच्या दरात झालेल्या दरवाढी विरोधात प्रशासनाला निवेदन देऊन देखील दरवाढ रद्द न केल्यानं आज युवा रक्तदाता संघटनेच्यावतीनं रक्ताच आंदोलन करण्यात येणार होत. परंतु, पोलिसांनी नोटिस बजावत मनाई आदेश असल्यानं आंदोलन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे म्हंटल्याने यात सहभागी तरूणांच्या…

Read More

आमदार नितेश राणेंकडून निलेश राणेंना भावी आमदारकीच्या शुभेच्छा

धाकट्या बंधुकडून वडीलबंधुला आगळ्या वेगळ्या शुभेच्छा ⚡कुडाळ ता.१७-: मी निलेश राणेंचा उल्लेख मुद्दामहून माजी खासदार असा करीत नाही कारण २०२४ ला आम्हाला ना माजी लावायचय ना खासदार लावायचय तर आता आमदार म्हणून लावण्याची वेळ आलीय अशा शेलक्या शब्दात आमदार नितेश राणे यांनी माजी खासदार डॉ.निलेश राणे यांना त्यांच्या वाढदिवसादिवशी भावी आमदारकीच्या शुभेच्छा दिल्या. ते कुडाळ…

Read More

माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी मानले विशाल परब व कुटुंबियांचे आभार…

असेच प्रेम कायम ठेवण्याचेही सहकाऱ्यांना केले भावनिक आवाहन कुडाळ ता. १७-: माझ्या वाढदिवसादिवशी विशाल परब व त्यांच्या कुटुंबीयांनी जो हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला आणि तो यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या सहकाऱ्यांनी हातभार लावला त्या सर्वांचा मी आभारी असून या निलेश राणेवर असच भरभरून प्रेम करत राहा असे भावनिक आवाहन माजी खासदार डॉ. निलेश राणे…

Read More

माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी मानले विशाल परब व कुटुंबियांचे आभार…

असेच प्रेम कायम ठेवण्याचेही सहकाऱ्यांना केले भावनिक आवाहन कुडाळ ता.१७-: माझ्या वाढदिवसादिवशी विशाल परब व त्यांच्या कुटुंबीयांनी जो हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला आणि तो यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या सहकाऱ्यांनी हातभार लावला त्या सर्वांचा मी आभारी असून या निलेश राणेवर असच भरभरून प्रेम करत राहा असे भावनिक आवाहन माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी…

Read More
You cannot copy content of this page