धाकट्या बंधुकडून वडीलबंधुला आगळ्या वेगळ्या शुभेच्छा
⚡कुडाळ ता.१७-: मी निलेश राणेंचा उल्लेख मुद्दामहून माजी खासदार असा करीत नाही कारण २०२४ ला आम्हाला ना माजी लावायचय ना खासदार लावायचय तर आता आमदार म्हणून लावण्याची वेळ आलीय अशा शेलक्या शब्दात आमदार नितेश राणे यांनी माजी खासदार डॉ.निलेश राणे यांना त्यांच्या वाढदिवसादिवशी भावी आमदारकीच्या शुभेच्छा दिल्या.
ते कुडाळ येथील आयोजित कार्यक्रमात बोलत होते .यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी खासदार डॉ.निलेश राणे ,भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली , विशाल परब आदी उपस्थित होते
