माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी मानले विशाल परब व कुटुंबियांचे आभार…

असेच प्रेम कायम ठेवण्याचेही सहकाऱ्यांना केले भावनिक आवाहन

कुडाळ ता.१७-:

माझ्या वाढदिवसादिवशी विशाल परब व त्यांच्या कुटुंबीयांनी जो हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला आणि तो यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या सहकाऱ्यांनी हातभार लावला त्या सर्वांचा मी आभारी असून या निलेश राणेवर असच भरभरून प्रेम करत राहा असे भावनिक आवाहन माजी खासदार डॉ. निलेश राणे यांनी कुडाळ येथे केले

यावेळी व्यासपीठावर केंद्रिय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे , भाजपचे जिल्हाप्रमुख राजन तेली आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page