देवगड–जामसंडे शहरात मंजूर विकासकामांचा भाजपच्या वतीने भूमिपूजनाचा धडाका…
सिंधुदुर्ग पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सहकार्याने जिल्हा नगरोत्थान योजना २०२५–२०२६ अंतर्गत मंजूर.. ⚡देवगड ता.१०-:महाराष्ट्र राज्य मत्स्यव्यवसाय बंदर विकास तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या सहकार्याने जिल्हा नगरोत्थान योजना २०२५–२०२६ अंतर्गत देवगड–जामसंडे नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मंजूर विकासकामांचे भूमिपूजन शनिवार, दिनांक १० जानेवारी रोजी देवगड–जामसंडे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने उत्साहात पार पडले. या भूमिपूजन कार्यक्रमास…
