श्री देव रामेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज त्रैवार्षिक भेट सोहळ्यासाठी मेढ्यात तयारी….
⚡मालवण ता.११-:कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व किल्ले सिंधुदुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा त्रैवार्षिक भेट सोहळा २३, २४ आणि २५ जानेवारी या कालावधीत होणार आहे. त्यामुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मेढा येथील जोशी वाडा परिसरात देवाचे आगमन होणाऱ्या जागेची विशेष स्वच्छता आणि सपाटीकरण करण्यात आले. भक्तांच्या सोयीसाठी आणि भव्य…
