देवगड उपनगराध्यक्षा मिताली सावंत यांचा महाविकास आघाडीशी काडीमोड
जिल्हाधिकारी यांना दिले पत्रभाजपच्या नगर विकास;समितीसोबत काम करण्याची इच्छा केली व्यक्त ⚡ओरोस ता.१७-: देवगड जामसंडे नगर पंचायतच्या एकमेव राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका व उपनगराध्यक्षा मिताली सावंत यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र देत देवगड जामसांडे महविकास आघाडी गटाशी काडीमोड घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तसेच देवगड जामसांडे नगर विकास समिती गटात सामील होण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली…
