माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे वराड सोनवडे पुलाचे काम लवकर पूर्ण होईल
संतोष साटविलकर यांची माहिती ⚡मालवण ता.२३-: कर्ली खाडी पात्रात उभारणी होत असलेले वराड सोनवडे या गावांना जोडणाऱ्या पुलाचे काम गेल्या काही महिन्यात गतिमान पद्धतीने सुरू आहे. सद्यस्थितीत पुलाच्या भरावांचे काम सुरू आहे. लवकरच या पुलाचे काम पूर्ण व्हावे यासाठी भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी अधिकारी वर्गाला सूचना देऊन वेळोवेळी केलेला पाठपुरावा महत्वाचा…
