केणीवाड्यामध्ये पाण्याच्या ‘वॉल’वरून अधिकारी धारेवर
आठ दिवसात खोदाई करून वॉल दाखविणार : एमजीपी अधिकाऱ्यांचे आश्वासन ⚡बांदा ता.२८-: महाराष्ट्र जल जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनला पाडलोस केणीवाडा येथे वॉल ठेवण्यास अधिकाऱ्यांना सांगितले होते. परंतु बाहेर पाण्याचा वॉल दिसत नसल्याने आज अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरले. ग्रामस्थांनी घेतलेली आक्रमक भूमिका पाहून येत्या आठ दिवसात प्रत्यक्ष खोदाई करून आपणास जमिनीत असलेला पाण्याचा वॉल दाखविणार असल्याचे हमी…
