पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मन की बात कार्यक्रम सावंतवाडीत उत्साहात
माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांचे विशेष प्रयत्न सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाचा शंभरावा भाग आज (30 एप्रिल) प्रसारित झाला. हा 100 वा भाग आज सकाळी 11 वाजता प्रसारित झाला. हा सोहळा ऐतिहासिक करण्यासाठी भाजप युवा नेते माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी जोरदार तयारी केली होती. हा…
