Headlines

आंबोलीचे पावसाळ्यातील सौंदर्य जगासमोर आणणार

विविध प्रकल्प आणण्याचे मंत्री दीपक केसरकर यांची ग्वाही आंबोली ता.३०-:आंबोलीतील पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य जगासमोर येण्यासाठी विविध प्रकल्प आंबोलीत उभारण्यात येतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रविवारी दिली केसरकर यांनी आंबोलीतील धबधबे कसे विकसित करता येतील याची पाहणी रविवारी केली आंबोलीत जुलै ऑगस्ट महिन्यात देशात सर्वाधिक पाऊस पडतो आंबोली येथील धबधबे खास आकर्षण…

Read More

मालवणात मच्छिमारी व पर्यटनातील संधिबाबत परिसंवाद

परशुराम उपरकर; सहकार संस्था स्थापन करण्याचा केला संकल्प ⚡मालवण ता.३०-: गाबीत महोत्सवा निमित्त गाबीत बांधवांसाठी मच्छिमारी, पर्यटन, विविध योजना याबाबत परीसंवाद घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. आज मोठ्या प्रमाणात गाबीत समाज बांधव पर्यटन व्यवसाय करत आहेत. पर्यटन, निवास न्याहरी व्यवस्थेला वेगळा आकार दिल्यास देशभरातील पर्यटकांबरोबर विदेशी पर्यटक येथे मोठ्या संख्येने येतील, यादृष्टीने विविध शिबीरे, परिसंवाद आयोजित…

Read More

भंडारी समाजाची ओळख कायम ठेवण्यासाठी सर्वांनी अशीच एकजूट कायम ठेवा

वासुदेव माडये यांचे प्रतिपादन; भंडारी मेळाव्याला युवक- युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. मालवण दि प्रतिनिधीकट्टा पंचक्रोशी भंडारी समाज पुन्हा एकदा जोमाने उभा राहतोय हे पाहून आनंद वाटत असून आगामी काळात भंडारी समाज पुढे नेण्यासाठी युवा समाज बांधवांनी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून समाजासाठी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे त्यासाठी आमची सदैव साथ त्यांना असेल. समाजात अन्यायाविरुद्ध पेटून उठणे…

Read More

सुधा आंगणे यांची भारतीय कामगार सेना चिटणीस पदी नियुक्ती

⚡मालवण ता.३०-: आंगणेवाडीचे सुपुत्र नारायण उर्फ सुधा आंगणे यांची भारतीय कामगार सेना चिटणीस पदी नियुक्ती जाहीर झाली आहे. भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सदर निवड जाहीर करण्यात आली आहे. आंगणेवाडीचे सुपुत्र सुधा आंगणे हे आंगणेवाडीतील विविध धार्मिक,क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांना त्यांचे मार्गदर्शन लाभते. सुधा आंगणे यांच्या निवडी बद्दल आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे, नरेश…

Read More

मालवणच्या गाबीत महोत्सवातील रांगोळी स्पर्धेत पत्रकार भूषण मेतर यांनी पटकाविला प्रथम क्रमांक

⚡मालवण ता.३०-: मालवण येथे आयोजित गाबीत महोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेत मालवण मेढा येथील भूषण राजन मेतर यांनी प्रथम क्रमांक पटकावीला. त्यांनी काढलेली शेंडी पागणे या पारंपारिक मच्छिमारी पद्धतीवरील रांगोळी सर्वोत्कृष्ट ठरली. या स्पर्धेसाठी गाबीत संस्कृती, गाबीत लोककला, मत्स्यशेती, समुद्र संपत्ती, पर्यटन, सामाजिक संदेश देणारी रांगोळी असे विषय देण्यात आले होते. या स्पर्धेत गाबीत…

Read More

लोक अदालतीमधून ३ लाखांची रक्कम वसुल

⚡वेंगुर्ला ता.३०-: वेंगुर्ला दिवाणी न्यायालयात पार पडलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तालुक्यातील दिवाणीकडील ८, फौजदारी २२ तर ग्रामपंचायत पाणीपट्टी, घरपट्टी, विविध बँका व दूरसंचार निगमकडील एकूण ५३ वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली. यावेळी दिवाणी, फौजदारी व वादपूर्व प्रकरणांतील मिळून ३ लाख २४ हजार २६८ एवढी रक्कम वसुल करण्यात आली. तालुका विधी सेवा समिती वेंगुर्ला व तालुका…

Read More

राजमाता पार्वतीदेवी यांची जयंती१ मे रोजी श्री पंचम खेमराज महाविद्यालयात साजरी होणार…

⚡सावंतवाडी ता.३०-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे दिनांक 1 मे रोजी सकाळी 9 वाजता सावंतवाडी संस्थानच्या भूतपूर्व राजमाता श्रीमंत पार्वतीदेवीसाहेब यांची 116 वी जयंती साजरी करण्यात येणार आहे . या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणुन श्री अण्णा केसरकर ऊपस्थित राहाणार आहेत.या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष राजसाहेब खेमसावंत भोंसले, कार्याध्यक्षा सौ…

Read More

विनाशकारी प्रकल्पापेक्षा आयटी पार्क आणा…

डाॅ.जयेंद्र परुळेकर; प्रकल्प पाहीजेत पण विनाशकारी नको.. ⚡सावंतवाडी ता.३०-: सौदी अरेबिया सारख्या देशातील अरामको कंपनीचे सगळं ऐकण्यापेक्षा कोकणातील बहुसंख्य हिंदू जनतेची विनंतीवजा मागणी केंद्र आणि राज्यातील सरकार ने ऐकून बारसू येथे आयटी पार्क आणा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे. तसेच कोकणी माणूस प्रकल्प विरोधी म्हणून…

Read More

विशाल परब यांनी दिल्या आमदार जीत आरोलकर यांना शुभेच्छा

⚡सावंतवाडी ता.३०-: गोवा- मांद्रे मतदारसंघाचे कार्यतत्पर आमदार तसेच हाऊसिंग बोर्ड अध्यक्ष जीत आरोलकर यांचा आज वाढदिवस होत असून त्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग भाजप युवा नेते विशाल परब यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यावर चाहत्यांकडून देखील शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Read More

माजगाव येथेही मन की बात कार्यक्रम

भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती सावंतवाडी ता.३०-:सावंतवाडी: माजगांव ग्रामपंचायत सभागृहात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन कि बात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. १०० व्या या एपिसोडला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी माजगांव शक्तिकेंद्र प्रमुख संतोष वेजरे ,जि.प. सदस्य रेश्मा सावंत, सरपंच डॉ. अर्चना सावंत, किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत बुथ अध्यक्ष किरण माडखोलकर, ग्रामपंचायत…

Read More
You cannot copy content of this page