बबन साळगावकर यांनी पालकमंत्र्याची केसरी येथील निवासस्थानी घेतली भेट…
नळपाणी योजनेसाठी निधी दिल्याबद्दल मानले आभार… ⚡सावंतवाडी ता.०५-: गेली चार वर्ष रखडलेली सावंतवाडी पाळणेकोंड धरणावरील नळ पाणी योजनेला महाराष्ट्र राज्य सुवर्ण जयंती नवरोत्थान योजनेतून 56 कोटी 17 लाख रुपये इतका निधी मंजुर झाला असून अवघ्या तीन महिन्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा निधी मंजूर केल्याने माजी नगराध्य बबन साळगावकर यांनी…
