Headlines

कौशल्य विकास महामंडळाच्या अभ्यासक्रमाचे ११ रोजी उद्घाटन

बांदा/प्रतिनिधीकेंद्र सरकारच्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाकडून मान्यता प्राप्त झालेल्या विविध अभ्यासक्रमांचे उद्घाटन गुरुवार दिनांक ११ मे रोजी गोगटे वाळके महाविद्यालयात होणार आहे. अकाउंट एक्झिक्युटिव्ह, मेकॅनिकल ड्रासमन, प्लंबिंग हे मोफत प्रशिक्षण वर्ग महाविद्यालयात सुरू करण्यात आले असून, या तिन्ही अभ्यासक्रमांना मिळून १८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या अभ्यासक्रमांचे उद्घाटन उद्या गुरुवारी होणार असून या उद्घाटन समारंभासाठी…

Read More

काजू फळपिक विकास योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा

तालुका कृषी अधिकारी प्रमोद दिनकर बनकर ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१०-: महाराष्ट्रातील काजूच्या सर्वकष विकासासाठी काजू फळपिक विकास योजना लागू करण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर व कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड व आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी काजूच्या सर्वकष विकासासाठी काजू फळपिक विकास योजना सन 2022-23 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या योजनेंअंतर्गत अनुदान देण्यात येत आहे. तरी…

Read More

हिरण्यकेशी नदीतील गाळ काढण्यात यावा…

प्रकाश गुरव; पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी ⚡आंबोली,ता.१०-: येथील नदी पावसाळ्यात गाळाने भरल्यामुळे पाणी टंचाई जाणवत आहे शिवाय इतर गोष्टीला ही पाणी वापरायला मिळत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन हिरण्यकेशी नदीपात्रातील गावठण आणि जाधववाडी(रमाईनगर) येथील गाळ काढण्याची तात्काळ आवश्यकता आहे.या ठिकाणची नदी पूर्वी खोल होती.उन्हाळ्यात आंघोळ तसेच इतर कामे मासे देखील…

Read More

हिरण्यकेशी नदीतील गाळ काढण्यात यावा…

प्रकाश गुरव; पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी ⚡आंबोली,ता.१०-: येथील नदी पावसाळ्यात गाळाने भरल्यामुळे पाणी टंचाई जाणवत आहे शिवाय इतर गोष्टीला ही पाणी वापरायला मिळत नाही त्यामुळे जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन हिरण्यकेशी नदीपात्रातील गावठण आणि जाधववाडी(रमाईनगर) येथील गाळ काढण्याची तात्काळ आवश्यकता आहे.या ठिकाणची नदी पूर्वी खोल होती.उन्हाळ्यात आंघोळ तसेच इतर कामे मासे देखील…

Read More

जिल्हा परिषदेच्या शाळा वाचविण्यासाठी शिक्षक, पालकांनी पुढे यावे…

खा विनायक राऊत यांचे आवाहन;तळकट शाळेच्या शतक महोत्सव कार्यक्रमात केले आवाहन ⚡सावंतवाडी ता.१०-: जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण घेऊन आमच्यासारखे अनेक विद्यार्थी घडले .आपला तसेच गावाचं नावलौकीक वाढवलं .परंतु आज इंग्रजी माध्यमाच्या फॅडामुळे जिल्हा परिषद शाळांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे पालक शिक्षक यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी पुढे आले पाहिजे असे प्रतिपादन रत्नागिरी सिंधुदुर्ग…

Read More

अज्ञात महिलेचा गळा आवळून खून

घोटगेवाडी भटवाडी येथे कॉजवेच्याखाली दगडाने ठेचून टाकला मृतदेह : पोलिस घटनास्थळी दाखल ⚡दोडामार्ग ता.१०-: घोटगेवाडी भटवाडी येथे कॉजवेच्या खाली चेहरा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.सदरच्या महिलेचा गळा आवळून खून करून नंतर तिचा मृतदेह आणून टाकला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंखे घटनास्थळी दाखल झाल्या…

Read More

राठीवडे येथील श्री देव सपरिवार गांगेश्वर देवालयाच्या कलशारोहण सोहळ्याचा शुभारंभ

⚡मालवण ता.०९-: पुंडलिक वरदे हरी विठ्ठल… हर हर महादेव… जय जय श्री देव गांगेश्वर… असा जयघोष करत आज राठीवडे येथील श्री देव सपरिवार गांगेश्वर देवालयाच्या संप्रोषण विधी व शिखर कलश प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त मंदिरावर आरोहण करण्यात येणाऱ्या कलशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, महिला व ग्रामस्थांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने या सोहळ्याचा शुभारंभ…

Read More

मळगाव येथे १२ मे रोजी अश्रूंची झाली फुले नाटक

मळगाव येथील पारिजात थिएटर्सचे आयोजन ⚡सावंतवाडी ता.०९-: मळगाव येथे १२ मे रोजी येथील पारिजात थिएटर्स आयोजित प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘अश्रूंची झाली फुले’ हॆ तीन अंकी सामाजिक नाटक सादर होणार आहे. या नाटकाचे निर्माता सुधीर भागवत असून दिग्दर्शक शेखर पाडगावकर यांनी केले आहे. नाटकाचे नेपथ्य आणि ध्वनी संकलन पारिजात रंगमंचचे प्रो. प्रा. अमोल आरोसरकर यांनी…

Read More

पालिकेच्या स्विमिंग पूल मधील युवकाच्या मृत्यू मुख्याधिकारी जयंत जावडेकर जबाबदार…

निशांत तोरसकर ; सदोष मनुष्यबदाच्या गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबन करा.. ⚡सावंतवाडी ता.०९-: पालिकेच्या स्विमिंग पूलचा ठेका घेणारा ठेकेदार हा परिपूर्ण अनुभवी नाही हे माहित असूनही त्याला ठेका देणारे पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर हेच स्विमिंग पूल मध्ये युवकाच्या झालेल्या मृत्यूस सर्वस्वी जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी…

Read More

कारिवडेत उद्या आंबेडकर जयंती उत्सव

सिद्धार्थ कला ,क्रीडा युवक मंडळ व महिला बचतगटांचे आयोजन बांदा/प्रतिनिधीसिद्धार्थ कला क्रीडा उवक मंडळ आणि सर्व महिला बचत गट सिद्धार्थ नगर करिवडे च्या वतीने बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा जयंती उत्सव बुधवार दिनांक १० रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त अभिवादन सभेसह वविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. सकाळी १० वाजता प्रतिमा पुष्पहार व त्रिसरण…

Read More
You cannot copy content of this page