Headlines

सेवानिवृत्त शिक्षकांचा देय्य भविष्यनिर्वाह हप्ता तात्काळ द्या

सेवानिवृत्त शिक्षकांची मागणी वेंगुर्ला प्रतिनिधी – सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक भविष्यनिर्वाह निधी देय्य हप्त्यापासून वंचित राहिले असून ती रक्कम मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Read More

नवीन आठवडा बाजार परिसरात सुविधा उभारा

काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांची पालिका प्रशासनाकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.१७-: येथील आठवडा बाजारसाठी पालिका प्रशासनाकडून सुचवण्यात आलेल्या जागेत पायाभूत सुविधांची वानवा आहे त्यामुळे गोदामाच्या परिसरात डांबरीकरण किंवा पेव्हर ब्लॉक लावण्या सोबत परिसरात शौचालयाची सोय व्हावी अशी मागणी सावंतवाडी काँग्रेसच्या माध्यमातून तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे. या जागेला हाॅकर्स संघटनेने सहमती दर्शवली आहे…

Read More

सिंधुदुर्ग विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव द्या

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ⚡ओरोस ता.१७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचे लोकार्पण 9 ऑक्टोबर 2019 रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय नागरी हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत झाले होते. त्यानंतर वर्षभराने डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विमानतळातला स्वातंत्र्यसेनानी आणि उत्कृष्ट संसद पटू म्हणून नावलौकिक मिळविलेल्या दिवंगत बॅ नाथ पै यांचे…

Read More

विनायक राऊत यांच्या खासदार फंडातून कनेडी हायस्कूलला २५ लाख

⚡कणकवली ता.१७-: खासदार विनायक राऊत यांच्या स्थानिक विकास निधीतून कनेडी हायस्कूलच्या इमारतीसाठी २५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.याबाबतची लेखी पत्र त्यांनी जिल्हा नियोजन मंडळाकडे दिले आहे. कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई च्या वर्धापन दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार विनायक राऊत हे १० जुलै २०२२ रोजी कनेडी प्रशाला येथे कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी…

Read More

केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत सिंधुदुर्गला भरघोस निधी

सुशांत नाईक;खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्याला यश.. ⚡कणकवली ता.१७-: केंद्रीय पर्यटन मंत्रालयामार्फत स्वदेश दर्शन योजना संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत एकूण देशातील ३६ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा देखील समावेश या योजनेत करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत पर्यटन वाढीसाठी विविध उपक्रम राबविले…

Read More

पाडलोस गाव व्हाट्सएप ग्रुपच्या नेत्र तपासणी शिबिरास प्रतिसाद

⚡बांदा ता.१७-: पाडलोस गाव व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून अनेक उपक्रम होतात. नुकतेच रक्तदान शिबिर यशस्वी केले त्यानंतर आज नेत्रतपासणी शिबिर यशस्वी केले. त्यामुळे पाडलोस गाव व्हाट्सएप ग्रुपची दूरदृष्टी ग्रामस्थांच्या हिताची असल्याचे प्रतिपादन पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर यांनी केले. पाडलोस गाव व्हाट्सएप ग्रुप आयोजित ग्रामपंचायत पाडलोस व डॉ.गद्रे आय केअर & लेसर सेंटर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने…

Read More

सिंधुदुर्गात २५ ते ३0 मे रोजी रेल्वेने उपलब्ध होणार खत

झाराप येथे स्वतंत्र गोदाम आणि रॅकला मान्यता : जिल्हा बँकेच्या सहकार्याने खतांची वाहतूक करण्याचे नियोजन ⚡ओरोस १६, -: सिंधुदुर्गतील शेतकऱ्याना वेळेत खत उपलब्ध व्हावे यासाठी फर्टीलायझर च्या माध्यमातून सुपला अठराशे मेट्रिक टन युरिया ५०० असे सव्वा दोन बॅटरी टन खत येत्या २५ ते ३0 मे रोजी झाराप येथे रेल्वेने उपलब्ध होणार आहे झाराप येथे स्वतंत्र…

Read More

आंदोलनाच्या इशाऱ्याने बांदा कालव्यात आले पाणी पाणी

उपसरपंच खतीब यांनी केली ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह कालव्याची पाहणी ⚡बांदा ता.१६-: मोपा (गोवा) आंतरराष्ट्रीय विमानतळसाठी तिलारी शाखा कालव्यातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने बांदा शाखा कालव्यात सोडण्यात आलेले पाणी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक बंद करण्यात आले होते. यासंदर्भात उपसरपंच जावेद खतीब यांनी कालव्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर कालवा विभागाने तात्काळ कालव्यात पाणी सोडल्याने समाधान…

Read More

सावंतवाडी शहरासह तालुक्यात अनेक भागात पाणी टंचाईचे संकट…

रूपेश राऊळ; आढावा बैठक आयोजित करा, तहसीलदारांशी केली चर्चा सावंतवाडी दि.१६ मेहवामानातील तापमान वाढत आहे तसेच उष्णतेच्या तीव्रतेने पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे सावंतवाडी शहरांसह तालुक्यातील अनेक भागात पाणी टंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे मात्र तरीही प्रशासनाने याबाबत नियोजन करण्यासाठी बैठक आयोजित केली नसल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी तहसीलदार…

Read More

गावची अस्मिता “शाळा” वाचवणे माजी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांची ही जबाबदारी…

दयानंद कुबल; डोंगरपाल माऊली विद्यामंदिर माजी विद्यार्थी स्नेहमेळावा संपन्न.. बांदा/प्रतिनिधीसुसंस्कृत समाज घडविण्याचे काम हे ज्ञानमंदिर करत असते. गावाची अस्मिता असलेली शाळा वाचविणे ही माजी विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामस्थांचीही तेवढीच जबाबदारी आहे. डोंगरपाल माऊली विद्यामंदिर नव्याने उभारण्यासाठी माजी विद्यार्थी म्हणून आपले निश्चितच सहकार्य असेल व त्यादृष्टीने काम देखील सुरु असल्याचे आश्वासन माजी विद्यार्थी तथा कोकण कला व शिक्षण…

Read More
You cannot copy content of this page