Headlines

मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ प्रयोगशाळा तज्ञ हे पद भरा…

अन्यथा आंदोलन; उपसरपंच हेमंत मराठे यांचा इशारा ⚡सावंतवाडी ता.०७-: मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ प्रयोगशाळा तज्ञ हे पद भरा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा उपसरपंच हेमंत मराठे यांनी दिला आहे. गेले कित्येक दिवस मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा तज्ञ हे पद रिक्त असल्याने सर्वसामान्य गरीब रुग्णांना आपले रक्ताचे नमुने व अन्य नमुने तपासणीसाठी इतर ठिकाणी खाजगी…

Read More

बांदा नट वाचनालयात ३५० वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा

⚡बांदा ता.०७-: बांदा नट वाचनालयात ३५० वा शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शौर्याचा मूर्तिमंत पुतळा, न्यायाचा आणि शिस्तीचा आदर्श, गरिबांचा कैवारी, गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून त्यांचा उदो उदो होतो.६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर एका भव्य समारंभात छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्याचे राजे म्हणून राज्याभिषेक झाला. हा राज्याभिषेक काशी क्षेत्री…

Read More

‘न्यू एज्युकेशन पॉलिसी’ (NEP) अंतर्गत 13 व 14 जून रोजी शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन…

भोसले इंटरनॅशनल स्कूलचा पुढाकार.. ⚡सावंतवाडी ता.०७-: शैक्षणिक वर्ष 2023 पासून देशातील सर्व शाळांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची (NEP) अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या धोरणाची संपूर्ण माहिती व शिक्षण पद्धतीमधील बदल शिक्षकांना समजावेत याकरिता यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने 13 व 14 जून रोजी शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारची कार्यशाळा ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये…

Read More

सावंतवाडीतील स्वच्छतेचे प्रश्न मार्गी लावा…

मनसेकडून मुख्याधिकारी साळुंखे याच्याजवळ मागणी सावंतवाडी ता.०७-: येथील नगरपालिकेचे नवनियुक्त मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी शहरातील स्वच्छतेबरोबरच मोती तलावातील गाळ उपसा मोहीम लवकरात लवकर मार्गी लावा अशी मागणी केली .श्री साळुंखे यांनीही मनसेच्या पदाधिकार्‍यांच्या प्रश्नावर सकारात्मक प्रतिसाद दिला. श्री साळुंखे यांनी अलीकडेच मुख्याधिकारी म्हणून सावंतवाडी नगरपालिकेमध्ये…

Read More

तरुणांनी स्वतःचे उद्योग सुरु करा-डॉ.राजन खांडेकर

⚡वेंगुर्ला ता.०७-: फळे काढणीनंतर त्यापासून नाविन्यपूर्ण टिकावू पदार्थ तयार करणे, शेतक-यांना पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण देणे, माती व पाने परीक्षण करुन त्यातील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण तपासणे, त्या अनुषगाने अशा क्षेत्रात कोणती पिके घेता याचे मार्गदर्शन करणे, कीड व रोग नियंत्रणासाठी विविध जैविक घटकांची निर्मिती करणे, पिकांच्या कीडा व रगयुक्त नमुन्यांवरुन कीड रोग ओळखणे व नियंत्रणासाठी उपाय…

Read More

तुळसमधील एकही शाळा शिक्षकाविना राहू नये

गटशिक्षणाधिका-यांचे वेधले लक्ष ⚡वेंगुर्ला ता.०७-: शिक्षकांच्या बदल्यांमुळे तुळस गावातील प्राथमिक शाळांमधील रिक्त झालेल्या पदांबाबत सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पडवळ यांनी गटशिक्षणाधिकारी यांचे लक्ष वेधले आहेत. दरम्यान, तुळस गावातील एकही शाळा शिक्षकाविना राहणार नसल्याची विशेष दक्षता घेऊन आपले स्तरावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणीही केली आहे. फोटोओळी – शिक्षक भरतीबाबत गटशिक्षणाधिका-यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले.

Read More

एसटी डेपो व बस स्थानकांना व्हिलचेअरचे वाटप

⚡वेंगुर्ला ता.०७-: वेंगुर्ल्याचे सुपुत्र व रोटरी क्लब ऑफ मुंबईचे माजी अध्यक्ष पुष्कराज कोले यांच्या संकल्पनेतून अपंग व ज्येष्ठ नागरिक यांच्या प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी सिधुदुर्ग जिल्ह्यातील एसटी डेपोंना मोफत व्हिलचेअरचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम ८ जून रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ डेपो होणार आहे.

Read More

सायकल रॅली काढत साजरा झाला जागतिक सायकल दिन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे आयोजन ओरोस ता.०७-: शरीराचे आरोग्य चांगले राखण्यासाठी नेहमी सायकल चालविणे महत्त्वाचे आहे. हृदयरोग, उच्च रक्तदाब, फुफ्फुसे यांसह सर्व शरीराच्या इतर आजारांवर सायकल ही अतिशय महत्त्वाची आहे असे प्रतिपादन मुख्य लोक अभिरक्षक वकील डि के गावकर यांनी आंतरराष्ट्रीय सायकल दिनानिमित्त आयोजित सायकल रॅली कार्यक्रमात बोलताना केले. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई…

Read More

आंबोलीत तलाठी कार्यालय पावसाळ्यापूर्वी सुरू करावे

आंबोली,७: सुस्त प्रशासनाचा बेशिस्त कारभारामुळे आंबोलीत तलाठी कार्यालयासाठी लाखो रुपये शासन खर्च करून देखील तलाठी कार्यलय नाही.महसूल प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन जिल्हाधिकारी आणि तहसीलदार,प्रांत यांनी आंबोलीत पाऊस सुरू होण्याआधी तलाठी कार्यलय सुरू करावे.अन्यथा तहसीलदार कार्यालयासमोर ग्रामस्थांसाह उपोषणाला बसण्याचा इशारा अनिल चव्हाण यांनी दिला आहे. आंबोलीत तलाठी कार्यालय हे गळक्या आणि नादुरुस्त इमारतीत सुरू असुन…

Read More

बॅरिस्टर नाथ पै सेवांगणतर्फे
१० रोजी खुले कविसंमेलन

जुन्या नव्या कवींनी सहभागी होण्याचे आवाहन ⚡कणकवली ता.०७-: बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवणतर्फे शनिवार 10 जून रोजी स.१०.३० वा. सातारा-वाई येथील प्रसिद्ध कवयित्री डॉ योगिता राजकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रसिद्ध मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांच्या प्रमुख उपस्थितीत खुल्या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ऍड. देवदत्त परुळेकर यांनी दिली. कोकणातील कवीना…

Read More
You cannot copy content of this page