अँड राघवेंद्र दिलीप नार्वेकर यांचा घरोघरी प्रचारावर भर…
सावंतवाडी : काँग्रेस प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार अँड. राघवेंद्र दिलीप नार्वेकर, स्नेहल सद्गुरु मसुरकर यांनी प्रचारात आघाडी घेतली. जनता आपल्यासोबत असून नगराध्यक्षांसह नगरसेवक काँग्रेसचे निवडून येतील असा विश्वास श्री. नार्वेकर यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, मी आज सबनीसवाड्यात फिरत असताना लोकांनी मला या भागाचा नातू या उत्साहाने मला स्वागत करत अमित तुमच्या सोबत…
