महीला व युवकांना रोजगाराच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत
अर्चना घारे परब : खासदार विनायक राऊत यांच्याजवळ मागणी.. सावंतवाडी ता.११-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढीला मोठा वाव आहे यासाठी कोकणरेल्वे मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस गाडीला सावतवाडीत थांबा मिळावा यासाठी खासदार म्हणून आपण प्रयत्न करावेत तसेच महीला युवकांना रोजगाराच्या दृष्टीने पाऊले उचलावीत असे आवाहन राष्ट्रवादीच्या कोकण विभागीय महीला अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी विनायक राऊत…
