आरोग्य अधिसूचना विरोधी संघर्ष समिती ५ जुलैला आझाद मैदानावर करणार उपोषण
हिवताप कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती रखडल्याने करणार आंदोलन मालवण दि प्रतिनिधीमालवण राज्यातील हिवताप विभागाकडील ७ हजार ४५० कर्मचारी दोन वर्ष पदोन्नतीपासून वंचित आहेत. सुधारीत सेवा प्रवेश नियमांद्वारे पदांची शैक्षणिक अर्हता बदलल्याने हा फटका बसला आहे. जुन्या नियमांनुसार पदोन्नती द्यावी व अन्य मागण्यांसाठी आरोग्य अधिसूचना विरोधी संघर्ष समितीतर्फे ५ जुलैपासून आझाद मैदानावर उपोषण सुरू केले जाणार आहे. सार्वजनिक…
