वेंगुर्ला येथे आज ‘नेत्र तपासणी’ शिबिराचे आयोजन,
‘हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग’ चे आयोजन ⚡वेंगुर्ला ता.२१-: येथील रा. कृ. पाटकर हायस्कूमध्ये ‘हातभार चॅरिटेबल ट्रस्ट सिंधुदुर्ग’ या संस्थेच्या वतीने आज बुधवार दि २१ जून २०२३ रोजी सकाळी ९.०० ते १२.०० या वेळेत येथील विद्यार्थी,शिक्षक व पालकांसाठी ‘नेत्र तपासणी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोविडच्या जागतिक महामारीत सर्वच व्यवस्था बंद होत्या,त्यात शाळा – कॉलेजही बंद…
