जनजागृतीमुळे व्यसनाधिनता कमी होवून नशामुक्त समाज घडेल
पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२६ -: अंमली पदार्थ सेवनामुळे होणारे दुष्पपरिणाम* *समाजासमोर यावेत, अंमली पदार्थ्याच्या सेवनामध्ये अडकलेली पिढी नशेच्याच्या विळख्यातून बाहेर यावी, यासाठी जनजागृती होणे आवश्यक आहे. या जनजागृतीमुळे व्यसनाधिनता कमी होवून नशामुक्त समाज घडेल. असा विश्वास पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी व्यक्त केला. येथील नवीन जिल्हा नियोजन समिती सभागृहात 26 जून जागतिक अंमली…
