अनेकांनी माजगाव समाधी स्थळी केले अभिवादन
सावंतवाडी : माजी मंत्री भाईसाहेब सावंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त माजगाव येथील समाधीवर कॉंग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी नतमस्तक होत अभिवादन केले. यावेळी संदिप राणे, रविंद्र म्हापसेकर, प्रा.मेघश्याम काजरेकर ,सौ.उल्का सांगेलकर आदी उपस्थित होते.
