झाड पडल्याने लोखंडी पुल मोडले
सातार्डा भट लावणी येथील घटना सावंतवाडी ता.०६-:मुसळधार पावसामुळे सातार्डा भटपावणी येथील लोखंडी पुलावर आकाशीचे झाड कोसळल्याने लोखंडी पूल मोडला. पूल मोडल्याने भटपावणीतील ग्रामस्थांचा सातार्डा बाजारपेठेतील संपर्क सुटला आहे. या दुर्घटनेतून विलास गोवेकर ( 55 ) हे बालंबाल बचावले आहेत.गुरुवारी सकाळपासून परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरु असताना सकाळी सहा वाजताच्या दरम्यान लोखंडी पुलाच्या बाजूला असलेले आकाशीचे झाड…
