वाघेरी जोड रस्त्यासाठी ३० लाख मंजूर
⚡कणकवली ता.१९-: कणकवली तालुक्यातीलवाघेरी येथे गेल्या काही वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला वाघेरी गावातील मुख्य रस्ता (वाघेरी जोडरस्ता) या खड्येयुक्त रस्त्यासाठी पुरवणी बजेट मधून ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने वचनपूर्ती केल्याचे समाधान मिळाल्याचा आनंद शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यासाठी या रस्त्यावरील वाहतुकदारांसह वाहतूकदार व ग्रामस्थांची…
