शिक्षकांच्या रोष्टरमध्ये मोठा घोळ…
बिंदू नामावली निश्चित करूनच संभाव्य शिक्षक भरती करा:अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची मागणी.. ओरोस ता.३१-: आंतरजिल्हा बदलीने तसेच जिल्हा परिषद व महापालिकांच्या शिक्षकांच्या बिंदू नामावली रोष्टरमध्ये घोळ झाला आहे. त्यामुळे संभाव्य शिक्षक भरती पूर्वी बिंदू नामावली दुरुस्त करून शिक्षक भरती प्रक्रिया राबवावी, अशी राज्य शासनाकडे मागणी करणारे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्हा…
