Headlines

वैभववाडी नंबर 1 तालुका स्कूलच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी संजय शेळके यांची निवड

⚡वैभववाडी ता.१३-: दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर 1 तालुका स्कूलच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी संजय शेळके तर उपाध्यक्षपदी श्रेया धावले यांची निवड करण्यात आली. दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर1तालुका स्कूलची पालक सभा नुकतीच पार पडली या सभेला केंद्रप्रमुख जाधव सर मुख्याध्यापिका दर्शना सावंत पालक प्रशांत ढवण, प्रमोद चौगुले, नंदू हुले, विद्या बोडेकर, सौ आडे मॅडम,स्वप्नाली…

Read More

अहिल्यादेवी होळकर यांची 228 वी पुण्यतिथी वैभववाडी भाजपा कार्यालय येथे साजरी

⚡वैभववाडी ता.१३-: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 228 वी पुण्यतिथी वैभववाडी भाजपा कार्यालय येथे साजरी करण्यात आली. तालुका अध्यक्ष नासीर काझी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी माजी सभापती अरविंद रावराणे, नगराध्यक्षा नेहा माईंनकर, उपनगराध्यक्ष संजय सावंत, लक्ष्मण शेळके, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक श्री. सुरेश बोडके, रामचंद्र बावदाणे, रमेश शेळके, प्रशांत कदम,…

Read More

कासार्डे.ग्रामपंचायतीच्या वतीने ‘पंचप्राण शपथ’ ,वसुधा वंदन, वीरों का वंदन कार्यक्रम

⚡कणकवली ता.१३-: आज देशातील प्रत्येक घरी तीन दिवस भारताचा झेंडा फडकत असल्याने याचा अभिमान प्रत्येकाला आहे. याचमुळे आपला देश विविधतेत एकता निर्माण करीत आहे.असे प्रतिपादन कासार्डेचे सुपूत्र तथा वैभववाडी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यानी केले.ग्रामपंचायत कासार्डेच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शासनाच्या माझी माती, माझा देश उपक्रमाचा प्रारंभ मातीचा दिवा हाती धरून ‘पंचप्राण शपथ’…

Read More

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नावळे ग्रामपंचायतीत ध्वजारोहण…

जगन्नाथ गुरव यांनी फडकवला ध्वज.. वैभववाडी प्रतिनिधीस्वातंत्र अमृत महोत्सवी वर्षा निमित्त प्रत्येक शासकीय कार्यालयात ३ दिवस ध्वजारोहन होणार असून आज पहिल्या दिवशी नावळे ग्रामपंचायत मध्ये 30 वर्षे शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या जगन्नाथ गुरव यांना ध्वजारोहनाचा बहुमान सरपंच सोनल गुरव यांनी दिला. यावेळी सदस्य संजय शेळके, रश्मी गुरव, पल्लवी गुरव,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गुरव, ग्रामसेवक…

Read More

अमृत महोत्सव वर्षानिमित्त मळेवाड- कोंडुरेकडून विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे…

सावंतवाडी – ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्ती निमित्त देशभरात अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे.ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून अमृत महोत्सव निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शनिवारी सकाळी ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यालयात झेंडावंदन करण्यात आले.यानंतर राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड केंद्रशाळा नंबर एकच्या पटांगणावर उभारलेल्या…

Read More

तृणधान्य वर्षानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतला बाजाराचा अनुभव

⚡बांदा ता.१३-: २०२३ आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येते आहे या वर्षाच्या निमित्ताने जिल्हा परिषद बांदा नंबर एक केंद्रशाळेत विद्यार्थ्यांच्यामध्ये तृणधान्या विषयी जनजागृती व्हावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत तृणधान्य व कडधान्य , रानभाज्या आदींचे प्रदर्शन मांडणी व विक्री करून प्रत्यक्ष बाजाराचा अनुभव देखील विद्यार्थ्यांनी घेतला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर…

Read More

बांद्यात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सार्वजनिक गणेशोत्सव मंडऴ वसिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ⚡बांदा ता.१३-: बांदा येथिल सार्वजनिक गणेशोत्सव मंडऴ श्री विठ्ठल मंदिर बांदा आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान (शाखा सावंतवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान  शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. मंडळ कार्यकर्ते, व्यापारी, युवक तसेच महिलांनी सहभागी होत मोठ्या संख्येने रक्तदान केले. सावंतवाडी आणि ओरोस येथिल रक्तपेढ्यांच्या…

Read More

खासदार विनायक राऊत यांचे बांदा ठाकरे गटाच्या वतीने स्वागत…

बांदा/प्रतिनिधीखासदार विनायक राऊत यांचे आज सायंकाळी बांद्यात शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.खासदार राऊत हे सावंतवाडीच्या दिशेने जात होते. त्यावेळी शहरातील कट्टा कॉर्नर चौकात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक बाळा गावडे, आबा सावंत, शब्बीर मणियार…

Read More

शिवराम राजे भोसले म्हणजे चालता बोलता ज्ञानकोश…

वंतस उर्फ अण्णा केसरकर; पंचम खेमराज महाविद्यालयात संस्थापक दिन साजरा ⚡सावंतवाडी ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा ‘संस्थापक दिन’ आज महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंतशिवरामराजे भोंसले यांचा जन्मदिन ‘संस्थापक दिन’ म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी भूषविले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या कार्याध्यक्षा…

Read More

मालवण येथे १९ व २० ऑगस्ट रोजी झिम्माड महोत्सव २०२३ मराठी कवितेचं गणगोत’

कवी महेश केळुसकर अध्यक्ष तर राजन गवस यांच्या हस्ते उद्घाटन ⚡कणकवली ता.१३-: कायद्याने वागा लोकचळवळीचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्था व झिम्माड काव्यसमूह यांच्या वतीने ज्येष्ठ कवी महेश केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘झिम्माड महोत्सव २०२३ मराठी कवितेचं गणगोत’ या दोन दिवसीय कला साहित्यिक उपक्रमाचे आयोजन १९ व २० ऑगस्ट रोजी बॅ.नाथ पै सेवांगण, मालवण…

Read More
You cannot copy content of this page