Headlines

ठेवीदारांनू मनात कोणतेही शंका बाळगू नका…

अर्बन बँकेच्या संचालक मंडळाचे आवाहन; प्रत्येक ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यात येणार ⚡सावंतवाडी ता.१४-: अर्बन बँकेची परिस्थिती सुव्यवस्थित आहे सावंतवाडी अर्बन बँक ठेवीदारांच्या ठेवी देण्यास कटीबद्ध आहे .अर्बन बँकेत ठेवलेल्या प्रत्येक ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यात येतील. याबाबत ठेवीदारांनी मनात कोणतीही शंका बाळगू नये असा विश्वास सावंतवाडी अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला….

Read More

कणकवली न.पं.च्यावतीने हुतात्मा सैनिकांच्या शिलाफलकाचे अनावरण

⚡कणकवली ता.१४-: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “मेरी मिट्टी मेरा देश अर्थात (माझी माती माझा देश) या अभियाना अंतर्गत कणकवली नगरपंचायतकडून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. कणकवली शहरांमधील हुतात्मा झालेल्या रामचंद्र गंगाराम कदम व सदाशिव गंगाराम बाईत या सैनिकांच्या आठवणीसाठी सद्गुरु भालचंद्र महाराज विद्यालय शाळा नं. ३ येथे शिलाफलक अनावरण प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या हस्ते…

Read More

केसरकर व चव्हाण एकमेकांच्या उरावर …

खा. राऊत यांची टिका; दोघांमध्ये स्पर्धा वाढल्याचाही टोला ⚡सावंतवाडी ता.१४-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री भाजपचे रवींद्र चव्हाण आहेत त्यांना स्वतंत्र दिनी जिल्ह्यात झेंडावंदनाचा मान मिळाला पाहिजे होता परंतु त्याऐवजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना तो देण्यात आला त्यांच्यात आता एवढी स्पर्धा आहे की ते एकमेकाच्या उरावर बसत आहेत असा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावला

Read More

राणेंचे लोकसभेतील वैचारिक दारिद्र्य कोकणला लागलेल दुषण…

खा.विनायक राऊत; आगामी खासदार महाविकास आघाडीचाच.. ⚡सावंतवाडी ता.१४-: नारायण राणेंनी केंद्रीय मंत्री असून सुद्धा लोकसभेमध्ये आपले वैचारिक जे दारिद्रय त्यानी दाखवून दिले आहे. हे कोकणला लागलेले दूषण आहे अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केली. दरम्यान कोणी किती ओरडा मारूदे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग रत्नागिरी मध्ये महाविकास आघाडीचाच खासदार असणार असा दावा देखील…

Read More

…तर एकनाथ शिंदे मातोश्रीवर माफी मागायला आल्यास आश्चर्य नाही

खासदार विनायक राऊत; गद्दारांना माफी नाही सावंतवाडी ता..१४-:अजित पवार यांच्यासोबत त्यांचे आमदार सरकारमध्ये आल्याने शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ झालेले आहेत त्यामुळे भविष्यात एकनाथ शिंदे हे मातोश्रीवर माफी मागायला आल्यास आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट नाही परंतु गद्दारांना माफी नाही असा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केला. मात्र ही गळाभेट शक्य नाही परंतु यासंदर्भात सर्वस्वी निर्णय…

Read More

शून्य शिक्षकी शाळा ही शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना…

खासदार विनायक राऊत ; कळसुलकर हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न सावंतवाडी ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक गुणवंत राज्यात आव्वल आहे.मात्र या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचा 120 शाळा हे शून्य शिक्षकी शाळा आहेत ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्राला काळीमा फासणारी घटना आहे, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केला. ते कळसुलकर हायस्कूलमध्ये आज वार्षिक पारितोषिक…

Read More

तालुकास्तरीय बुद्धीबळ व ज्यूडो स्पर्धेत मिलाग्रिस हायस्कूलच यश…

⚡सावंतवाडी ता.१४-: व्ही.एन.नाबर स्कूल बांदा येथे नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत प्रशालेतील खालील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले असून त्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धांसाठी झाली आहे.१)कु. विधी पाटील (१४ वर्षांखालील मुली) – द्वितीय क्रमांक२)कु. प्रथमेश राणे(१७ वर्षांखालील मुलगे)-द्वितीय क्रमांक३)कु. भावेश कुडतरकर (१७ वर्षांखालील मुलगे) – चौथा क्रमांक४)कु.आयुश राठोड (१९ वर्षांखालील मुलगे) -द्वितीय क्रमांकतसेच पब्लिक स्कूल आंबोली…

Read More

आंबोली जंगलात फिरण्यासाठी आता वनव्यवस्थापन समिती घेणार “फी”…

आंबोली, ता.१४: येथील जंगलात फिरण्यासाठी आणि फोटो काढणाऱ्यांसाठी वनविभागाने आंबोलीत ग्रामपंचायत संयुक्त वनव्यवस्थापन समिती मार्फत फी ठरवण्यात आली आहे. जंगलाची माहिती आणि दर निश्चित केल्याचे फलक वनविभागाने लावले आहेत. यावेळी वनपाल पूनम घाडगे,वनरक्षक अमृता पाटील, बाळा गावडे,मंगेश सावंत,श्री.सरमळलकर यांनी फलक लावले आहेत.याबाबत वनपाल पूनम घाडगे यांनी माहिती दिली आहे, “आंबोलीत जंगलात फिरण्यासाठी सध्या ५ ते…

Read More

भजन ही कोकणाची गुरु – शिष्य परंपरा लाभलेली एक आगळीवेगळी कला…

विशाल परब:गुरुपौर्णिमा संगीत महोत्सवाचे उद्घाटन.. ⚡कुडाळ ता.१३:-: भजन ही कोकणाची गुरु – शिष्य परंपरा लाभलेली एक आगळीवेगळी कला आहे.ही कला कालानुरूप टिकवणे आणी ती वृद्धिंगत करणे हे एक कोकणवासी म्हणुन आपणा सर्वांचे कर्तव्य आहे. असे प्रतिपादन विशाल परब यांनी केले.संगीतरत्न भजनसम्राट बुवा भालचंद्र केळुस्कर संचलित नमो शरद संगीत क्लासेस व श्री. लिंग रवळनाथ मेडेश्वर मित्रमंडळ…

Read More

नावळे ग्रामपंचायतीच्या वतीने श्री भगवती देवी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न…

⚡वैभववाडी ता.१३-:नावळे ग्रामपंचायतीच्या वतीने श्री भगवती देवी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. गावातील ग्रामस्थांनी सहभागी होऊन अनेक वृक्षांची लागवड केली . यावेळी सरपंच सोनल गुरव, सदस्य संजय शेळके, रेशीम गुरव, पल्लवी गुरव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र गुरव, महेश रावराणे, प्रशांत कदम, सत्यवान सावंत, संजय पाटील,माजी सरपंच सुवर्णा राणे, सुवर्णा गुरव,प्राची रावराणे, ग्रामसेवक अनिल घुगे,…

Read More
You cannot copy content of this page