कै. सुदन बांदिवडेकर चषकावर फोंडाघाट पंचक्रोशी संघाने कोरले
नाव…
ओम श्री शिवसाई मित्रमंडळ फोंडाघाटच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा.. ⚡कणकवली ता.२८-:ओम श्री शिवसाई मित्रमंडळ फोंडाघाट आयोजित राज्यस्तरीय कब्बडी स्पर्धेमध्ये पंचक्रोशी फोंडाघाट विरुद्ध लक्ष्मी नारायण वालावल यांच्यामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात अवघ्या तीन गुणांनी लक्ष्मीनारायण वालावल संघावर मात करत फोंडाघाट पंचक्रोशी संघाने कै. सुदन बांदिवडेकर चषकावर आपले नाव कोरले. न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट च्या मैदानावर दोन दिवस चाललेल्या…
