सातोळी-बावळट मार्गावर अवैध दारू वाहतूक प्रकरणी सांगली येथील तिघे ताब्यात

कुडाळ राज्य उत्पादन शुल्क पथकाची कारवाई; 13 लाख 21 हजारचा मुद्देमाल जप्त…

⚡बांदा ता.२७-: सातोळी बावळट बांदा दाणोली रोडवर अवैधरित्या गोवा दारूची वाहतूक करताना कुडाळ राज्य उत्पादन शुल्क पथकाने एक मारूती ईर्टीगा कारसह दुचाकी गाडी ताब्यात घेतली आहे.यात 13,लाख 21 हजार ,730 रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यावेळी सांगली येथील तीन संशयीतांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You cannot copy content of this page