Headlines

पाकिस्तानचे गोडवे गायचे असतील तर येथून चालते व्हा:रज्जाक बटवाले

⚡कणकवली ता.३१-: पाकिस्तान हा देश आमचा शत्रू आहे. जर कुणाला पाकिस्तानचे गोडवे गायचे आहे व त्याचा स्वातंत्र्य दिन साजरा करायचा असेल असेल त्यांनी आपलं सर्व काही ते उचलायच व आपलं नाव आमच्या देशातून काढून तिथेच कायमचं राहायला जावे.अशा लोकांनी येथे राहू नये.असा टोला नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रज्जाक बटवाले यांनी लगावला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली…

Read More

समाजात तेढ निर्माण करणाऱ्या त्या युवतीवर कडक कारवाई करा

कणकवलीत मुस्लिम बांधवांनी पोलिसांकडे केली मागणी.. ⚡कणकवली ता.३१-: कणकवली तालुक्यातील एका युवतीने पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन उत्साहाने साजरा करणेबाबतचा आक्षेपार्ह स्टेटस ठेवला. तसेच हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवून तो मिडीयामध्ये प्रसिध्द केला आहे. त्याचा कणकवली तालुका मुस्लिम बांधवांच्यावतीने निषेध व्यक्त केला आहे. मुळची कणकवली तालुक्यातील नसून बाहेरील राज्यातून आलेल्या एका युवतीने आपल्या इस्टाग्राम अकाऊंटवर दिनांक १४/०८/२०२३ रोजी…

Read More

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा

⚡सावंतवाडी ता.३१-: स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये प्रेमाचे व आपुलकीचे पवित्र नाते जपणारा रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात आला. या सणाचे औचित्य साधून इयत्ता ४ थी च्या विद्यार्थीनींनी वनविभाग कार्यालयाला भेट दिली. व तिथे कार्यरत असलेल्या वनरक्षकांना राखी बांधली. त्याचप्रमाणे, याच विद्यार्थीनींनी नेहमीच समाजसेवेत तत्पर असलेल्या नगरपालिकेतील सफाई कामगारांना राखी बांधली. तसेच वनरक्षक व सफाई कामगारांचे…

Read More

मळगाव येथील रवळनाथ देवाचा वार्षिक हरिनाम सप्ताह उत्साहात साजरा

⚡सावंतवाडी ता.३१सहदेव राऊळ-: मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथाचा सातपाराचा वार्षिक हरिनाम सप्ताह भाविकांच्या गर्दीत व मानकऱ्यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. मळगाव येथील स्थानिक भजन मंडळांनी ठरवून दिलेल्या पाराप्रमाणे आपली भजने सादर केली. या दोन दिवसीय हरिनाम सप्ताहाची आज दिंडी व महाप्रसादाने सांगता करण्यात आली. मळगावातील भाविकांनी हरिनाम सप्ताहाचा लाभ घेतला. बुधवार सकाळपासून हरिनाम सप्ताहास…

Read More

महिलांच्या नारळ लढवणे स्पर्धेत
मुंबईच्या नंदिनी परब महाविजेत्या…

शिल्पा खोत मित्रमंडळचे आयोजन:माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते बक्षीस बहाल.. मालवण दि प्रतिनिधीमालवणच्या सामाजिक कार्यकर्त्या सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या नारळ लढवणे स्पर्धेतमुंबईच्या नंदिनी परब या महाविजेत्या ठरल्याने त्यांना सोन्या-चांदीचा नारळ, सोन्याचा कॉईन, सोन्याची नथ आणि दिमाखदार ट्रॉफी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख आणि जेष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर यांच्या हस्ते बहाल…

Read More

मळेवाड आरोग्य केंद्राला तात्काळ डॉक्टर दया…

अन्यथा केंद्रालाच टाळे ठोकू :हेमंत मराठे यांनी आरोग्य प्रशासनाला इशारा… ⚡सावंतवाडी ता.३१-: मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला तात्काळ डॉक्टर दया अन्यथा केंद्रालाच टाळे ठोकू असा इशारा उपसरपंच हेमंत मराठे यांनी आरोग्य प्रशासनाला दिला आहे. मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते.त्यातील एका वैद्यकीय अधिकारी डॉ ठाकूर ह्या प्रसूती रजेवर जात असून दुसऱ्या वैद्यकीय अधिकारी…

Read More

गणेश चतुर्थी सणाच्या पार्श्वभूमीवर घरफोडी चोऱ्या यासारखे प्रकार रोखण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्या…

मनसेची मागणी: डीवायएसपी यांची भेट घेऊन वेधले लक्ष सावंतवाडी ता.३१-:गणेश चतुर्थी सणाच्या पार्शवंभूमीवर सणासुदीच्या काळात होणारे चोरी घरफोडी तालुक्यात वाहनांच्या होत असलेल्या चोऱ्या यासारखे प्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी. चोरट्याकडून बंद घरांना लक्ष केले जाते त्यासाठी पोलिसांनी कारवाईचीं मोहीम हाती घ्यावी, अवैध धंद्यावर करडी नजर ठेवावी तसेच सातोळे बावळट दाणोली आंबोली मार्गे…

Read More

दाभोलीत मंजूर विविध विकासकामांची सचिन वालावलकर यांच्या हस्ते भूमिपूजन

⚡वेंगुर्ला ता.३१-: दाभोली येथे शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या सुमारे १४ लाखांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.

Read More

एस.टी.कामगार सेना वेंगुर्ला तालुका अध्यक्षपदी संजय गावडे यांची निवड

वेंगुर्ला प्रतिनिधी – महाराष्ट्र एस.टी.कामगार सेना वेंगुर्ला तालुका अध्यक्षपदी संजय गावडे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वेंगुर्ला येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखेत हा निवड कार्यक्रम पार पडला. यावेळी तालुका प्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, बाळा गावडे, संदेश निकम, तुषार सापळे, अॅड.जी.जी.टांककर…

Read More

मालवणी संस्कृती व वारसा मंडळातर्फे घेण्यात आलेल्या नारळ लढविणे स्पर्धेत लीना ओश्रामकर प्रथम

⚡मालवण ता.३०-: नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्ताने मालवणी संस्कृती व वारसा मंडळातर्फे मालवण बंदर जेटी येथे महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धेतप्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या लीना ओश्रामकर यांना पैठणी, सोन्याची नथ तसेच सोबत १० लाखाचा विमा प्रदान करण्यात आला नारळी पौर्णिमा उत्सवा निमित्ताने मालवणी संस्कृती व वारसा मंडळातर्फे मालवण बंदर जेटी येथे महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा आयोजित केली होती….

Read More
You cannot copy content of this page