महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशन निबंध स्पर्धेत श्रुतिका वारंग प्रथम
⚡कणकवली ता.०५-:महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉइज फेडरेशनच्यावतीने आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. यात संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या श्रुतिका वारंग हिने प्रथम क्रमांक मिळवला आहे.स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे-ज्ञानकुंज कॉलेज ओरोसच्या सनोली बुटे हिने द्वितीय तर कणकवली महाविद्यालयाच्या श्रावणी पाटकर हिने तृतीय क्रमांक मिळवला आहे. उत्तेजनार्थ पारितोषिक तेजस नाईक (इंजिनियरिंग कॉलेज, कणकवली), सायली चिके (खारेपाटण महाविद्यालय),…
