सर्वांच्या मदतीतून रघुनाथ देसाई सभागृहाचे झालेले नूतनीकरण आदर्शवत…
तहसीलदार वर्षा झाल्टे:तहसील कार्यालयातही दुरुस्ती, नव्या सुविधा व उपकरणे उपलब्ध करण्यासाठी आपण प्रयत्नशील… ⚡मालवण ता.११-: एखाद्या शासकीय इमारतीच्या दुरुस्ती कामासाठी आपण शासकीय निधीची वाट पाहत राहतो. मात्र, शासकीय निधीची वाट न पाहता गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक व शिक्षक संघटनांच्या देणगीतून मालवण तालुका स्कुलच्या रघुनाथ देसाई सभागृहाचे केलेले नूतनीकरण ही कौतुकास्पद व आदर्शवत…
