Headlines

हाॅटेल YaMafia

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 😋 आता खव्वयांच्या जिभेचा स्वाद पुर्ण करण्यासाठी आम्ही येतोय तुमच्या सेवेत 😋 🥰 दिनांक:21 सप्टेंबर 2023 रोजी 🥰 🍕पिझ्झा, 🫓पास्ता,🥪परी परी, 🍲पंजाबी,🍝चायनीज, 🥟तंदुर, 🥠किपना आणि बरंच काही 🍟 🍚मटका बिर्यानी🍛 किपसा,🍣इटालीयन आणि मॅक्सीकन,🍤फिश,🥟सिझलर, 🍕पिझ्झा (we make our own pizza base ) 🍖हॉट विंग्स,🥠 क्लायंट्रो चिकन, 🧈पेरी पेरी चिकन, 🍟बीबीक्यू चिकन विंग्स,🍔 मेक्सिकन…

Read More

शहीद सुनील सावंत यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली सावंत कुटुंबीयांची भेट ⚡सावंतवाडी ता.१८-: १९ मराठा बटालियन जेसीओ सुभेदार शहीद सुनील राघोबा सावंत यांच्या कुटुंबीयांचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांत्वन केले. कारीवडे भैरववाडी येथे जाऊन त्यांचे वडील, पत्नी, मुलगा व मुलगी यांची विचारपूस करून धीर दिला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी आमदार राजन…

Read More

“अश्वमेध”च्या सहा विद्यार्थ्यांची
राज्यस्तरीय ऍथलेटिक स्पर्धेत निवड

⚡मालवण ता.१८-: सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट ॲम्युचर ऍथलेटिक असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या मैदानी स्पर्धेत आचरेच्या अश्वमेध स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सहा विद्यार्थ्यांची डेरवण (ता. चिपळूण) येथे ३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सिंधुदुर्गनगरी येथील पोलिस कवायत मैदान येथे रविवारी १४, १६, १८, २० वयोगटातील मुला- मुलींच्या १००, २००,…

Read More

सावंतवाडी पुणे निगडी बस सेवा आजपासून सुरू…

प्रवाशांना मिळणार आरामदायी प्रवास:मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शुभारंभ ⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी पुणे निगडी या नॉन एसी आरामदायी एसटी बसचा शुभारंभ आज सावंतवाडी बस स्थानकात शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आला घरची बस प्रवाशांना निश्चितच आरामदायी असे ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने स्वतः बांधलेली नॉन…

Read More

माडखोलातील शेतकऱ्यांना मंत्री दीपक केसरकरांकडून आर्थिक मदत…

पाण्याअभावी झाले होते शेतीचे नुकसान; ग्रामस्थांच्या माध्यमातून राजकुमार यांनी मंत्री केसरकर यांचे मानले आभार… ⚡सावंतवाडी ता.१८-: माडखोल धरणाच्या कालव्यातून पाणीपुरवठा न झाल्याने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राजकुमार राऊळ यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वखर्चातून आर्थिक नुकसान भरपाई केली आहे सदरची रक्कम केसरकर यांनी आज राजकुमार राऊळ यांच्याकडे सुपूर्त केली. बाबत…

Read More

विश्वकर्मा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र भूमिपूजन सोहळा संपन्न…

जिल्ह्यात अधिक कुशल कारागिर निर्माण व्हावेत;पालकमंत्री रविंद्र चव्हाण.. सिंधुदुर्गनगरी, दि.18 (जि.मा.का.) :विश्वकर्मा कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून गुणवंत, किर्तीवंत, कुशल कारागिर घडवले जाणार असल्याने युवकांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध होणार आहे. विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून जिल्ह्यात अधिक कुशल कारागिर निर्माण व्हावेत असे मत पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले. न्यू इंग्लिश स्कूल ओरोस, येथे ‘पंतप्रधान विश्वकर्मा’ योजनेच्या…

Read More

लवकरच कोकणासाठी वेगळा प्लॅटफॉर्म निर्माण केला जाणार…

मंत्री दिपक केसरकर:मच्छिमार, फलोत्पादन, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, पर्यटन गोष्टीवर स्वतंत्र कंपनी स्थापन करणार… ⚡सावंतवाडी ता.१८-: कोकणावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून लवकरच कोकणासाठी वेगळा प्लॅटफॉर्म निर्माण केला जाणार आहे यामध्ये मच्छिमार, फलोत्पादन, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, पर्यटन या सर्वच गोष्टीची स्वतंत्र कंपनी स्थापन करून विकास साध्य केला जाणार असून मुख्यमंत्र्यांचे हे पाऊल निश्चितच कायापालट करेल…

Read More

कंत्राटी भरती विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन छेडणार…

आ. वैभव नाईक:कंत्राटी भरती प्रक्रियेतून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला वाव.. ⚡कणकवली ता.१८-: महाराष्ट्र सरकारने शासनाच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे धोरण आखले आहे.शासन निर्णयाद्वारे कंत्राटी पदे भरण्यासाठी ९ कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कंत्राटी भरतीने मिळालेल्या नोकरीची शाश्वती दिली जात नाही. पगार देखील वेळेवर दिले जात नाहीत हे आतापर्यंत केलेल्या कंत्राटी भरतीचे उदाहरण आहे. आणि…

Read More

नांदगाव मधलीवाडी प्रशालेच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप

⚡कणकवली ता.१८-: महापुरुष सेवा संघ आयोजित लायन्स क्लब ठाणे कोपरी आणि बाळकृष्ण म्हसकर यांच्या सौजन्याने नांदगाव मधलीवाडी येथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा क्रमांक ५ मधील विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप करण्यात आले आहे

Read More

कोकणातील जनतेला गणराया सुख शांती दे…

मंत्री दिपक केसरकर: जिल्हावाशियांना दिल्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा… ⚡सावंतवाडी ता.१८-: ज्या कोकणानं मला जन्म दिला त्या कोकणवासीयांसह सिंधुदुर्ग जिल्हावासियांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा, हा मंगलमय प्रसंग आपल्या जीवनात सुख, समृद्धी अन् भरभराट घेऊन येवो अखंड वैभव सर्वांना प्राप्त होवो. विद्येच्या दैवतानं विद्यार्थांना चांगली बुद्धीमत्ता देवो त्यांची प्रगती घडो अशी प्रार्थना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी…

Read More
You cannot copy content of this page