मनसेतर्फे मालवणात १ रोजी आरोग्य विषयक मार्गदर्शन कार्यक्रम
⚡मालवण ता.२२-: मनसेचे नेते आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वतीने आरोग्य धनसंपदा या हसत खेळत घरगुती उपचाराचे मोफत मार्गदर्शन दि. १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वा. मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात करण्यात आले आहे. यावेळी तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्राचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते निसर्गोपचार तज्ज्ञ व व्याख्याते स्वागत तोडकर हे मार्गदर्शन करणार आहेत. या आरोग्य…
