आदीत्य ठाकरे:मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आदित्य ठाकरे यांचा सत्कार..
⚡सावंतवाडी ता.२२-: सालईवाड्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यानी दर्शन घेतले. लोकमान्य टिळक यांच्यापासून प्रेरणा घेऊन या सार्वजनिक गणेशोत्सव उत्सवाला सुरुवात झाली.दरम्यान यासंदर्भात मंडळाचे राजा स्वार यांनी आदित्य ठाकरे यांना माहिती दिली..
यावेळी अभय नेवगी, अमरनाथ सावंत, बाळ नार्वेकर राजू भाट, आबा पडते संकेत नेवगी, ज्ञानु मिशाळ प्रशांत नार्वेकर मंगेश नानचे, वैष्णवी बांदेकर सायली बांदेकर आदी उपस्थित होते. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरे यांचा सत्कार केला
