असलदे येथील द्विविजा वृध्दाश्रमात सिंधुरत्न फाऊंडेशनने केले अन्नदान
⚡कणकवली ता.०१-: सिंधुरत्न फाऊंडेशन महाराष्ट्रच्या अध्यक्षा, अभिनेत्री सौ अक्षता कांबळी यांनी आपल्या सहकारी महिलांसह असलदे येथील स्वस्तिक फाऊंडेशन संचलित द्विविजा आश्रममध्ये जाऊन पितृपक्षा निमित्त अन्नदान आणि आर्थिक मदत केली. अशाप्रकारची आर्थिक मदत दरवर्षी करण्यात येते. यावेळी फाऊंडेशनच्या श्रद्धा पाटील, शांता पाटील, मीलन पाटील, मयुरा भंडारे, मनीषा मिठबावकर, नंदिता ढेकणे , रविकिरण शिरवलकर, अनिल कांबळी ,सिद्धेश…
