मालवण तालुक्यातील विविध सार्वजनिक नवरात्र उत्सवांना आ. वैभव नाईक यांनी दिली भेट…
⚡मालवण ता.२१-: नवरात्रोत्सवानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातील विविध मंदिरात व सार्वजनिक नवरात्र उत्सवांना भेट देऊन देवींचे दर्शन घेतले. यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती दर्शविली. आम वैभव नाईक यांनी आचरा गाऊडवाडी येथील श्री देवी संभादेवी मंदिर,आचरा बंदर येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव,आचरा हिर्लेवाडी येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव,आचरा वरचीवाडी येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव, तारकर्ली रांजण नाला…
